Breaking News

Tag Archives: collector

आधी लाठीचार्ज नंतर आंदोलनकर्त्यांशी मखलाशीः जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक चर्चेसाठी येताच पाठ जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी बोलण्यास सुरुवात करताच आंदोलनकर्त्ये उठून गेले

मागील तीन-चार दिवसांपासून राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प उभारणीला स्थानिकांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पासाठी जमिन परिक्षणाच्या कामासही स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवित रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविला. मात्र राज्य सरकारकडून स्थानिकांचा विरोध डावलून सातत्याने जमीन परिक्षणाचे काम तसेच सुरु ठेवले. त्यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून सातत्याने आंदोलन करण्यात येत …

Read More »

कोरोना रोखण्यात अपयश? जिल्हाप्रशासनाचे रूपडे बदलणार प्रमोटी आयएएसना बाजूला सारून थेट सनदी अधिकाऱ्यांकडे जबाबदाऱी सोपविण्याचा विचार

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दोन वेळा लॉकडाऊन राबविण्यात आला. आता तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची मुदतही संपत आलेली आहे. तरीही राज्यातील अनेक जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यात जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याने आजा जिल्ह्यांचे कप्तान अर्थात जिल्हाधिकारी बदलण्याचा विचार राज्य सरकारकडून गंभीरपणे करण्यात येत असून विशेषत: महसूली यंत्रणेतून आयएएस …

Read More »

अण्णा हजारे म्हणतात, जिल्हाधिकारी-तहसीलदारांनो जनतेची निवेदने उठून स्विकारा

लोकशाही टिकविण्यासाठी प्रशासनाने विचार करण्याचे आवाहन अहमदनगर : प्रतिनिधी इंग्रज गेल्यानंतर देशात लोकशाही रचना स्विकारण्यात आली. या लोकशाहीत जनता मालक झाली आहे. परंतु इंग्रजांच्या काळात असलेली प्रोटोकॉलची पध्दत देशातील सर्वच अधिकाऱ्यांकडून पाळली जात असल्याने मालक असलेल्या जनतेचा अवमान होत आहे. त्यामुळे तहसीलदार, आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी जनतेचे सेवक आहेत. …

Read More »