Breaking News

Tag Archives: chhatrapati sambhaji raje

छत्रपती संभाजी राजे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट छत्रपती संभाजी नगर येथील रूग्णालयात जाऊन घेतली

मराठा आरक्षणप्रश्नी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा पाणी न घेता आमरण उपोषणाचे पुकारलेले आंदोलन राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेतले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची माहिती मिळताच  छत्रपती संभाजीराजे यांनी आज पहाटे पुण्याहून छत्रपती संभाजीनगर येथे जावून मनोज जरांगे पाटील यांची भेट …

Read More »

प्रियांका, कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान मोदींना छत्रपतींची आठवण केवळ मतांकरिताच होते का?- सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा भेटण्याची वेळ मागितली, परंतु आजपर्यंत मोदींनी त्यांना वेळच दिली नाही. चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना राणावत व इतर बॉलिवूड अभिनेत्यांना भेट देतात. या सर्व तारकांचे कोणते गहन प्रश्न होते त्यांना मोदींनी वेळ दिला आणि मराठा आरक्षणाकरिता …

Read More »

सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार आता अजित पवारांच्या विभागाखाली स्वायत्तता कायम राहणार तात्काळ ८ कोटींचा निधी

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले. मात्र अखेर आज झालेल्या बैठकीत सारथी आणि अण्णासाहेब आर्थिक मागास महामंडळाचा कारभार वित्त व नियोजन विभागापैकी नियोजन विभागाच्या खाली चालणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे …

Read More »

कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील ५१.०५ लाख लोकांचे सर्वेक्षण पूर्ण फक्त ९९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाबाधीत रूग्णांच्या अनुषंगाने आतापर्यंत ५१.०५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सद्यपरिस्थितीत ११ हजाराहून अधिक सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले असून ९९७ कंटेनमेंट झोन सक्रिय असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात …

Read More »

शरद पवारांच्या पुलोदची पुनःरावृत्ती की मराठेशाहीतील फंदफितुरीची परंपरा ? विधानसभेत दिसणार राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा

साधारणतः १९७८ साली राज्यातील मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पाडत त्यावेळचे काँग्रेस नेते शरद पवार यांनी समाजवादी पक्ष, जनसंघ सारख्या पक्षांना सोबत घेत पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग करत नवे सरकार स्थापन केले होते. त्यास जवळपास ४१ वर्षे झाली. नेमक्या त्याच पध्दतीची राजकिय परिस्थिती राज्याच्या राजकारणात दिसून येत असून …

Read More »