मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) प्रस्तावित केबल कार प्रकल्पाला मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. नवी दिल्ली येथे राज्य परिवहन मंत्र्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. एमएमआर MMR मधील शहरी वाहतुकीचा कायापालट करण्याच्या प्रकल्पाच्या क्षमतेवर प्रकाश टाकत सरनाईक यांनी …
Read More »मुंबई महानगरात ‘केबल कार’, प्रकल्पासंदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
रस्ते वाहतूक, रेल्वे तसेच मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरील वाढता ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी दरम्यान या प्रकल्पाच्या सादरीकरणाद्वारे मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने …
Read More »
Marathi e-Batmya