Breaking News

Tag Archives: budget 2023-24

जाणून घ्या पालिकेने काय दिले अर्थसंकल्पातून मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार करवाढ न करता मात्र शिक्षणावरील खर्चात कपात करत मुंबईकरांसाठी अर्थसंकल्प

मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांची मुदत संपलेली आली असून साधारणतः एप्रिल-मे दरम्यान या निवडणूका कधीही जाहिर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी कोणत्याही पध्दतीची दरवाढ नको मात्र त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काही नव्या बाबींची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली. त्यानुसार आज …

Read More »

५ राज्यातील निवडणूकांना नजरेसमोर ठेवत अर्थमंत्री सीतारामण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर नवमतदार मिळविण्यासाठी मोदी सरकारकडून आकर्षित करण्याचे प्रयत्न

२०२३ हे निवडणूकांचे वर्ष राहणार असून या चालू वर्षात देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणूका होत आहेत. या निवडणूका नजरेसमोर ठेवत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना पाच लाखापर्यंत कोणत्याही स्वरूपाचा कर भरावा लागत नव्हता. आता ही मर्यादा ७ लाखांपर्यंत वाढविण्याची घोषणा …

Read More »