Breaking News

Tag Archives: Blood Pressure

हृदयविकार असलेले रुग्ण खाऊ शकतात का तूप आणि लोणी? हृदयरोगी घरी बनवलेले पांढरे लोणी आणि तूप कमी प्रमाणात खाऊ शकतात

धावपळ आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांना रक्तदाब, पक्षाघात आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केवळ वृद्धांमध्येच नाही, तर आता ३५ वयाच्या तरुणांमध्येही त्याची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. हृदयरोगींनाही कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवावी लागते, जेणेकरून धोका जास्त वाढू नये. आहारात जास्त प्रमाणात चरबीचा समावेश केल्याने कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो. यामुळेच हृदयरोगी …

Read More »

शाकाहारी पदार्थ खाण्याचे ४ आश्चर्यकारक फायदे; चला जाणून घ्या तुम्हाला माहिये का ? शाकाहारी पदार्थ खाण्याचे फायदे

जागतिक शाकाहारी दिवस दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी आपण साजरा करतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना शाकाहारी पदार्थांच्या फायद्यांची जाणीव करून देणे तसेच जेवणात शाकाहारी पढार्थाचा जास्तीत जास्त वापर करणे हा त्यामागचा उद्देश,उत्तम आरोग्यासाठी शाकाहारी अन्न खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. सामान्यतः लोकांना असे वाटते की मांसाहाराच्या तुलनेत शाकाहारी अन्न …

Read More »

रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी करा ‘हे’ ४ नैसर्गिक उपाय रक्तदाब कसे नियंत्रित करावे वाचा सविस्तर वृत्त

उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल खूप सामान्य झाली असून शंभरातील प्रत्येकी दहा व्यक्तीला हा आजार असतो. उच्च रक्तदाबाचे कारण म्हणजे खराब जीवनशैली, तणाव या चुकीच्या सवयींमुळे विकसित होतो. उच्च रक्तदाब ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढतो, ज्यामुळे कालांतराने हृदयाला हानी पोहोचते तसेच शरीराच्या इतर अवयवांना सुद्धा धोका पोहचतो. …

Read More »