Breaking News

Tag Archives: bjp mla ashish shelar

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून अधिवेशनात गोंधळ, अखेर सरकारने दिले हे आश्वासन अधिवेशन संपण्यापुर्वी सरकार भूमिका मांडणार

मागील तीन महिन्याहून अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्याचबरोबर याप्रश्नावर न्यायालायतही याचिका दाखल आहे. न्यायालयाच्या तारखांवर तारखा पडत आहेत. निर्णय होत नाही. यापार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःचा आणि कुटुंबाचा ट्रक चालून उदरनिर्वाह चालवित आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकारने चर्चा करून निर्णय घ्यावा अशी मागणी भाजपाचे आमदार ॲड. …

Read More »

आयपीएलसाठी स्टेडियमध्ये ५० टक्के क्षमतेची प्रेक्षकांना परवानगी द्या गृहनिर्माण संस्थाच्या निवडणूका जुन्या पध्दतीने घ्या-ॲड आशिष शेलार यांनी केली मागणी

आयपीएलसाठी वानखेडे, ब्रेबॉर्न, डि.वाय पाटील या स्टेडियममध्ये २५ टक्के ऐवजी ५० टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवागी देण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत अर्थसंकल्पातील विभागवार चर्चे दरम्यान मत्सव्यवसाय, क्रिडा, सार्वजनिक बांधकाम आणि सहकार विभागावर चर्चा करीत असताना आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबईतील …

Read More »

आशिष शेलार म्हणाले, असाल तुम्ही युवासेनेचे अध्यक्ष म्हणून काय… पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सुनावले

भाजपा आणि शिवसेनेतील हाडवैर सर्वश्रुतच आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभेत नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत नाशिकमधील आपल्या पक्ष नेत्यांना तशी सूचना द्यावी अशी मागणी केली. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातील माहिती घेवून त्या अनुषंगाने कळविण्यात येईल असे स्पष्ट …

Read More »

१२ आमदार निलंबन प्रश्नी परब-शेलारांमध्ये रंगली खडाजंगीः मात्र सरकारने पळ काढला तालिका अध्यक्षांनी चर्चा करायची नाही विषय बंद

अर्ध्यातासासाठी सभागृह तहकूब झाल्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाले. त्यानवेळी शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्यावेळी ते म्हणाले की, भाजपाचे सदस्य सभागृहात आले त्यास माझा आक्षेप नाही. मात्र ते कसे सभागृहात आले, त्यांना परत सभागृहात आणण्यासाठीचा ठराव करण्यात आला का आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निर्णयाच्या आधारे …

Read More »

१२ निलंबित आमदारः भाजपा आमदारानेचे दिले कोलीत आणि सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब भास्कर जाधवांनी उपस्थित केला हे १२ आमदारा सभागृहात घेतले कसे?

भाजपाच्या १२ निलंबित आमदारांच्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर याप्रश्नी विधानसभेत कोणत्याही पध्दतीचा ठराव किंवा प्रस्ताव न मांडताच हे आमदार विधानसभेत हजर राहण्यास सुरुवात केली. तसेच हे आमदार कामकाजात सहभागीही होवू लागले. त्यासंदर्भात कालपासून सभागृहात चर्चेला तोंड फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र आज या विषयाला भाजपाच्या आमदारानेच या चर्चेला तोंड फोडले. …

Read More »