Breaking News

Tag Archives: baramati

सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवार यांची स्पष्टोक्ती,… फारसे मनावर घेऊ नका

मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीत अडवलं होते. ते पाणी पुन्हा मराठवाड्याच्या वाट्याला देण्याचं काम आमचं सरकार आल्यानंतर करत आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवार कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बारामतीचं नाव घेतलं की, वेगळं महत्व प्राप्त होतं. ब्रेकिंग आणि हेडलाईन …

Read More »

छगन भुजबळ यांचा टोला, …किमान उंची बघुन तरी डोकं आपटा नवीन व्याख्येप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाही

भाजपा आणि शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे सरकारने सणांवर निर्बंध लादल्याचा आणि शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध काढल्याच्या जाहिराती भाजपा आणि शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ‘हिंदूंचा सण निर्बंधमुक्त’ अशी बॅनरबाजीही झाली. यावरून भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झालेले असताना आता त्यात …

Read More »

‘ड्रायव्हर’च्या ट्रोलवरून रोहित पवार यांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले… स्वच्छ मनाने मैत्री असेल तर आम्ही खुल्या पद्धतीने करत असतो

नुकतेच देशातील आघाडीचे उद्योगपती तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे उद्योजक गौतम अदानी हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात गेले होते. त्यावेळी शरद पवार यांचे पुतणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गौतम अदानीच्या गाडीचे सारथ्य केल्याचे फोटो आणि …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खुलासा, “माझा संबध नाही” बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई: प्रतिनिधी बारामती नगरपरिषदेने केलेल्या ठरावाच्या विरोधातील याचिकेत राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रतिवादी नसून यासंदर्भात प्रसिध्द झालेले वृत्त तथ्यविहीन असल्याची माहिती नटराज नाट्य कला संस्थेचे वकिल अॅड. अभिजीत कुलकर्णी यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका अशा आशयाची प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसारित होत असलेली …

Read More »

फडणवीस, दरेकरांचा दौरा पवारांच्या एका बालेकिल्ल्यातून सुरु होवून दुसऱ्यात संपणार दौऱ्याची सुरुवात बारामतीतून तर शेवट साताऱ्यात

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात भाजपा आणि महाविकास आघाडी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा विरूध्द शरद पवार विरूध्द भाजपा नेते देवेंद्र फडणवीस असा सामना रंगला पाह्यला मिळत आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील नेते प्रविण दरेकर हे जोडीने जाणार आहे. मात्र या दौऱ्याची सुरुवात …

Read More »

पंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. शेतपिक आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत.  उस्मानाबाद सोलापूर पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- …

Read More »

पार्थ, सध्या जे काम करतोयस तेच कर राजकारणातल्या संधीच बघू पवार कुटुंबियाकडून पार्थची समजूत

बारामती-मुंबई : विशेष प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता स्व.सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी केल्यानंतर यासंदर्भात त्यांचे आजोबा शरद पवार यांनी पार्थला जाहीररित्या फटकारले. त्यामुळे पवार कुटुंबियामध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चेला उधाण आले. त्यावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »

मुकबधिरांची तेजोमयी यशोदीप रामेश्वरीच्या हसऱ्या चेहऱ्याने मुकबधिरांच्या जीवनाला फुटला कंठ

माणसाचा जन्म आहे हा! म्हणजे संकटे आलीच. विविधरुपांनी ती आपल्यासमोर येतात. मग घाबरायचं कशाला? संकटावर मात करुन आपलं आयुष्य जगायचं. जे होणार असतं, घडणार असतं ते ते होत राहणारच, घडणारच. पण, त्यामुळं डगमगून न जाता पुढं चालतच रहायचं. आल्या प्रसंगाला हसत सामोरं जाणं, झालेलं नुकसानही हसण्यावारी न्यायचं. आपला हसरा चेहरा …

Read More »