Breaking News

Tag Archives: Bandatatya karadkar

बंडातात्यांच्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल : दोन दिवसात अहवाल द्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे सातारा पोलिसांना आदेश

मराठी ई-बातम्या टीम   राज्यातील प्रसिध्द किर्तनकार तथा वारकरी चळवळीचे प्रमुख बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात दोन दिवसात त्यांच्या वक्तव्यप्रकरणी कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या …

Read More »

शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले, “निर्णयाने वाईनचा खप वाढणार ना किर्तनाने माणूस…” बंडातात्या कराडकर यांच्या टीकेला शेट्टींचे उत्तर

मराठी ई-बातम्या टीम सुपर मार्केट मधून वाईन विक्रीला परवानगी दिल्यापासून भाजपाकडून सातत्याने टीका करण्यात येत असतानाच आज प्रसिध्द किर्तनकार बंडातात्या कराड यांनी या निर्णयावरून टीकेची झोड उडवित साताऱ्यात आंदोलन केले. बंडातात्यांच्या या टीकेचा समाचार शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी घेत म्हणाले की, वाईन विक्रीला दुकानात विक्रीची परवानगी देण्यात आली. मात्र …

Read More »

उध्दव ठाकरे सरळमार्गी पण,”पण ढवळ्या शेजारी पवळा बांधला अन…” बंडतात्या कराडकर यांची अजित पवारांवर टीकास्त्र

मराठी ई-बातम्या टीम कोणत्या राजकीय नेत्यांची मुलं दारू पीत नाही ते सांगा असा प्रतिप्रश्न करत नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचा दावा करत पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? तसेच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांचे काय असा उल्लेख करत कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा …

Read More »