Breaking News

Tag Archives: 6th December mahaparinirvan din

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या ठिकाणाला तीर्थ क्षेत्राचा दर्जा नगरविकास विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला येथील मुक्तिभूमीला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी नगरविकास विभागाला पाठवला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. येवल्यातील …

Read More »

नावं बदलण्यापरेक्सा, वस्त्या गांवकुसात घ्या की ! पँथर मिलिंद भवार यांची सरकारच्या निर्णयावर वास्तवादी भाष्य

शहर-ग्रामीण भागत असलेल्या जातीवाचक वस्त्यांची नावं बदलून त्या वस्त्यांना महापुरूषांची नावे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने वास्तवादी परिस्थिती आणि त्यावर उपरोधिक पध्दतीने दोन गावकऱ्यांमधला काल्पनिक संवाद… ग्यानबा : म्हादबा…ऐकलंस कारं आपल्या मायबाप सरकारचा क्रांतिकारी फैसला..? म्हादबा : कनचा रं बबा … ग्यानबा : अरं, आतापास्तोवर आपल्या वस्तीला ‘म्हार …

Read More »

डॉ.आंबेडकरांची जमिन धारण योजना आणि आजचे उदासीन प्रशासन माजी मंत्री राजकुमार बडोले लिहित आहेत कर्मवीर गायकवाड सबलीकरण योजनेविषयक

भारतीय समाजव्यवस्थेत अनुसूचित जाती/जमाती याना जमिनी धारण करण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुर्वीच्या काळी राजाची चाकरी करणाऱ्या व्यक्तींना किंवा जनतेची कामे करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या चाकरीबद्दल बक्षीस म्हणून जमीनी दिल्या जात असत. सन १८६० ते १८६२ या दरम्यान “इनाम कमीशन” ने चौकशी करून १) पाटील २) कुलकर्णी ३) सुतार ४) …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येऊ नका तर पॅगोडा बंद विविध आंबेडकरी संघटनांचे एकमताने आवाहन

मुंबई : प्रतिनिधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी (रविवार, दिनांक ६ डिसेंबर २०२०) तमाम अनुयायांनी मुंबईत दादर स्थित चैत्यभूमी स्मारक येथे येऊ नये आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने एकमताने करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर …

Read More »