Breaking News

Tag Archives: विकसित भारत संकल्प यात्रा

विजय वडेट्टीवार यांची टीका, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात…

जनतेच्या पैशाची उधळपट्टी, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’सध्या सुरू आहे. भारत सरकार ऐवजी मोदी सरकार, असा उल्लेख या यात्रेच्या निमित्ताने करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. सरकारच्या या गैरप्रकाराला जनतेतून प्रचंड विरोध होत आहे. या विरोधाला घाबरून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद

आपल्या देशातील आत्मनिर्भर स्त्रिया स्वतःच्या कल्याणाबरोबरच परिवार आणि समाजाचेही कल्याण करतात आणि अशा दृढनिश्चयी लोकांसाठीच केंद्र सरकार काम करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गावोगावी पोहोचवणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील अनेक लाभार्थ्यांशी संवाद …

Read More »

प्रधानमंत्री मोदी म्हणाले, …शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध

भारतातील प्रत्येक नागरिकाचा, गावाचा, शहराचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात, त्यांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात …

Read More »

तीन राज्यात विजयीः नागपूरात मात्र मोदी-फडणवीस यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्याची उपस्थिती विकसित भारत संकल्प यात्रेचा उत्साह फक्त भाजपाच्या कार्यकर्त्ये आणि नेत्यांमध्येच

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या ताब्यातील तीन मोठी राज्ये भाजपाने जिंकली. यात राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात अनेक राजकिय अभ्यासकांच्या अंदाजाला चुकवित भाजपाने एकहाती सत्ता आणली. त्यामुळे देशात अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा करिष्मा असल्याचे निवडणूक निकालाने सिध्द करून दाखविले. परंतु महाराष्ट्रातील वजनदार नेते असलेल्या …

Read More »

…पंतप्रधान मोदी यांनी तीन राज्यांसोबत मुंबईतल्या वार्डातील जनतेशीही साधला संवाद

विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन याला जन आंदोलनाचे रुप द्यावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. महिला, युवा, शेतकरी आणि गरीब हे समाजातील अमृतस्तंभ असून, यांचा विकास हाच शासनाचा ध्यास आहे. या चार वर्गाच्या विकासाद्वारे भारताचा विकास साधण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवून ‘विकसित …

Read More »

राज्यातील भाजपा सरकारची ‘विकसित भारत संकल्प यात्रा’, विकास चा पत्ता?

२०१४ साली केंद्रात भाजपाप्रणित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी देशातील पहिल्या टप्प्यात ५० शहरांची निवड स्मार्ट सिटी या योजनेंतर्गत मोदी सरकारने केली. त्यानंतकर १५० शहरांची निवड करण्यात आली. पुढे देशातील प्रत्येक राज्य सरकारांवर या स्मार्ट सिटीची निर्माण करण्याची जबाबदारी राज्य सरकारने सोपविली. ही योजना सुरु होऊन …

Read More »