Breaking News

Tag Archives: माजी अर्थमंत्री

पी चिदंबरम यांचे मोठे वक्तव्य, कोणीही पंतप्रधान झाला तरी भारत तिसरी अर्थव्यवस्था एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला गौप्यस्फोट

कोणीही पंतप्रधान झाला तरी भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पुढे बोलताना पी चिदंमबरम म्हणाले की, लोकसंख्येचा आकार पाहता भारत हा पराक्रम करेल आणि त्यात “कोणतीही जादू” नाही. तथापि, जागतिक क्रमवारीत भारताने प्रतिष्ठित तिसऱ्या स्थानावर केव्हा प्रगती …

Read More »

सीतारामण यांच्या श्वेत पत्रिकेचा पी चिदंबरम यांनी फाडला, पांढरा खोटारडेपणा…

संसदेचे हिवाळी अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे आज सुप वाजले. हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावेळी मागील सरकारच्या काळातील अर्थात युपीए सरकारच्या काळातील योजना आणि खर्चावर श्वेत पत्रिका काढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निर्मला सीतारामण यांनी युपीए काळातील …

Read More »

पी चिदंमबरम यांनी काढले मोदी सरकारचे वाभाडे,… तो निर्णय मुर्खपणाचा केंद्रातील भाजपा सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी

केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या ९ वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत परंतु गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारने त्यासाठी काहीही केलेले नाही आणि केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा प्रयत्नही …

Read More »