Breaking News

Tag Archives: निलेश राणे

विजय वडेट्टीवार यांची टीका, लोकप्रतिनिधीचा बुरखा पांघरून दहशत….

चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा करण्यात आला. राडा संस्कृतीला सरकारकडून खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे राज्यातली कायदा सुव्यस्था धाब्यावर आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधीला सत्तेचा माज असल्याने हा राडा केला असून हा सत्तेचा माज जनताच उतरवेल. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला सत्ताधारी लोकप्रनिधींकडून वारंवार गालबोट लावले जात आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी वारंवार …

Read More »

जयंत पाटील यांचा खुलासा, सोबत फोटो आहे म्हणून दगडफेकीला प्रोत्साहन दिले…

बीड जिल्ह्य़ात झालेल्या हिंसाचारातील आरोपीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भातील फोटो भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत बीडमधील जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांमागे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असल्याचा आरोप करत फोटो ट्विट केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत …

Read More »

अखेर फडणवीस आणि चव्हाण यांच्या भेटीनंतर निलेश राणे यांचा संन्यास मागे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदातून निलेश राणे यांनी राजकारण सोडल्याची होती चर्चा

माजी खासदार निलेश राणे यांनी तडकाफडकी राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर एकच चर्चा रंगली.मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदातून निलेश राणे यांनी सक्रीय राजकारण सोडल्याची चर्चा होती.त्यानंतर आज मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वत: निलेश राणे यांची त्यांच्या मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली. निलेश राणे यांच्या भेटीनंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद …

Read More »

माजी खासदार निलेश राणे यांनी जाहिर घेतला राजकीय संन्यास भाजपाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या त्रासाला कंटाळून संन्यास घेतल्याची चर्चा

सिधुंदुर्ग-रत्नागिरीचे माजी खासदार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी आज दुपारी आपण राजकिय संन्यास घेत असल्याचे जाहिर एका ट्विटमार्फत जाहिर केले. निलेश राणे यांनी राजकिय संन्यास घेतल्याचे ट्विटरच्या माध्यमातून जाहिर करताच कुडाळ नगरपरिषदेचे काही नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याची माहिती पुढे येत आहे. वासत्विक पाहता रत्नागिरी …

Read More »

.. तर निलेश राणेसह भाजपाने महाराष्ट्राची व राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर माफी मागावी निलेश राणेला २४ तासाचा अल्टीमेटम...

निलेश राणेने केलेल्या ट्विटला नारायण राणे तुम्ही सहमत आहात का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हे ट्विट मान्य आहे का? या ट्विटशी भाजपा सहमत आहे का? राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ट्विटबाबत काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे. जर हे ट्वीट मान्य नसेल तर निलेश राणेसह भाजपाने …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन, सर्वात जास्त पायाभूत प्रकल्प देशातील एकमेव महाराष्ट्रात महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर

“कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच आसा’ असा पाहुणचार करणाऱ्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर आहे. त्याचबरोबर राज्यातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक प्रकल्प राज्यात सुरु आहेत. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प सुरु असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »