Tag Archives: तेलगू देसम

बी सुदर्शन रेड्डी यांचे चंद्राबाबू नायडू यांना आवाहन, राष्ट्रहितासाठी योग्य निर्णय घ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी एनडीएमधील घटकपक्षांना चुचकारण्याचा प्रयत्न

विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी शनिवारी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे वर्णन “देशातील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक” असे केले. तसेच आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर “राष्ट्रहितासाठी योग्य निर्णय” घेण्याचा विश्वास असल्याचे सांगितले. चंद्राबाबू नायडू, ज्यांचा तेलुगू देसम पक्ष एनडीएचा प्रमुख सहयोगी आहे, त्यांनी आधीच सत्ताधारी गटाचे उमेदवार महाराष्ट्राचे …

Read More »

एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, ५०० रूपयांच्या नोटा बंद करा १०० आणि २०० रूपयांपेक्षा कमी मूल्यांच्या नोटा असाव्यात

केंद्रातील एनडीएचा घटक पक्ष असलेल्या तेलगु देसम पक्षाचे प्रमुख तथा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोठ्या चलनी अर्थात ५०० आणि एक-दोन हजाराच्या नोटा बंद केल्या पाहिजेत असे मत मांडत १०० आणि २०० रूपयांच्या मी मुल्यांच्या नोटा असाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ५८ हजार कोटींच्या विकास कामांचे अमरावतीत उद्घाटन आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीत विविध विकास कामांचा शुमारंभ

अमरावती राजधानीच्या पायाभरणी प्रसंगी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे शहर आंध्र प्रदेशच्या आकांक्षांचे प्रतीक असल्याचे वर्णन केले आणि ते “स्वप्न वास्तवात बदलणे” असे म्हटले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावतीतील ५८ हजार कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अमरावती हे …

Read More »

तिरूमाला तिरूपतीच्या लाडू वरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी आता कर्नाटकातील नंदीनी डेअरी पुरविणार तुप

ए आर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड – जी तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) ला तिरुपती लाडू तयार करण्यासाठी तुप पुरवत होते. मात्र लाडू बनविताना फिश ऑईल आणि बीफ ऑईल वारण्यात येत असल्याच्या आरोपामुळे तिरूमाला तिरूपती देवस्थानमचे लाडू बनविण्याची प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तामिळनाडूतील दिंडीगुल येथील कंपनीने म्हटले आहे की, टीटीडीला …

Read More »