Breaking News

Tag Archives: तृणमूल काँग्रेस

ममता बॅनर्जी यांचा आरोप, भाजपा केंद्रीय यंत्रणाकडून धमक्या…

मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालबरोबरच देशातील इतर राज्यांमधील नेत्यांवर ईडी, सीबीआय, एनआयए आणि सीबीआयकडून धाडसत्र सुरु आहे. तसेच धाडीनंतर सदर नेत्याला या केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून भाजपासोबत जा नाहीतर तुरुंगात जाण्यास तयार रहा अशा धमक्या देण्यात येत असल्याची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यापार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता …

Read More »

आता महुआ मोईत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांना ईडीची नोटीस

सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीला २८ मार्च रोजी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या TMC महुआ मोईत्रा आणि उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना परदेशी चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) उल्लंघन प्रकरणात चौकशीसाठी नवीन समन्स जारी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे द हिंदू या दैनिकाच्या संकेतस्थळाने दिले. ४९ वर्षीय तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोईत्रा यांना यापूर्वीही केंद्रीय …

Read More »

ममता बँनर्जी यांनी जाहिर केली ४२ उमेदवारांची यादीः काँग्रेस आश्चर्यचकीत

आगामी लोकसभा निवडणूकीच्या धर्तीवर आणि भाजपा विभाजनवादी राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातून काँग्रेसच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले. त्यातच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी …

Read More »

कोलकता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा- भाजपामध्ये प्रवेश

कोलकता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी ५ मार्च भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. आज सकाळी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ही घडामोड समोर आली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शेवटच्या दिवसानंतर, न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांनी न्यायालयाच्या आवाराबाहेर पत्रकारांना सांगितले की त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भारताचे मुख्य …

Read More »