Breaking News

Tag Archives: टीसीएस

टीसीएसने जाहिर केला बंपर डिव्हीडंट जाहिर १०४ टक्के डिव्हिडंट

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात टीसीएस (TCS) ने शुक्रवारी सांगितले की त्यांच्या शेअरहोल्डर पेआउट, ज्यामध्ये शेअर बायबॅक आणि लाभांश यांचा समावेश आहे, FY2024 मध्ये ४६,२२३ कोटी रुपये होते. शुक्रवारी TCS ने २८ रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश जाहीर केला. हे आर्थिक वर्षात जाहीर केलेल्या ४५ रुपये प्रति शेअर लाभांशाच्या व्यतिरिक्त …

Read More »

टाटा ने काढली विकायला कंपनीतील ०.६५ टक्के मालकी हिस्सा ९ हजार ३६२ कोटींची कंपनीला आवश्यकता

टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्स ₹९,३६२.३ कोटी ($१.१३ अब्ज) च्या ब्लॉक डीलद्वारे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे २.३४ कोटी शेअर्स किंवा ०.६५ टक्के इक्विटी विकणार आहे. बिझनेसलाइनद्वारे पाहिल्या गेलेल्या टर्म शीटनुसार, डीलची फ्लोअर किंमत ₹४,००१ प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे, जी TCS च्या आजच्या बंद किंमतीच्या तुलनेत ३.६५ टक्के सूट …

Read More »

जलसंधारण अधिकारी-गट ब पदाची ती परिक्षा अखेर रद्द

“जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित” पदासाठी २० व २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी मे. टि.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील अशी माहिती मृद व जलसंधारणचे आयुक्त तथा राज्यस्तरीय निवड समिती अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी …

Read More »

या आठवड्यात गुंतवणूकदारांना या कंपन्या देणार लाभांश टीसीएस, टाटा समूह या कंपन्यांसह या कंपन्याकडून वाटप

चालू आर्थिक वर्षाची दुसरी तिमाही पूर्ण झाली असून तिसरी तिमाही ऑक्टोंबर महिन्यापासून सुरू झाली आहे. यासोबतच शेअर बाजारातील कंपन्यांच्या नव्या तिमाही निकालांचा हंगामही सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात, टाटा समूहाच्या टीसीएसने नवीन निकालांचा हंगाम सुरू केला. आता नवीन आठवड्यात लाभांशाची प्रक्रिया सुरू होत आहे आणि गुंतवणूकदारांसाठी नवीन कमाईच्या संधी खुल्या …

Read More »

टीसीएसने केली लाभांशाची घोषणा शेअर्स बायबॅकही करणार

आयटी कंपनी टीसीएस ने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. कंपनी १५ टक्के प्रीमियमवर शेअर्स बायबॅक करणार आहे. त्यानुसार कंपनी सुमारे १७,००० कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करणार आहे. टीसीएसने  ११ ऑक्टोबर रोजी सांगितले की शेअर बायबॅक ४,१५० रुपये प्रति शेअर या दराने केला जाईल. बायबॅक अंतर्गत …

Read More »

सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १.८० लाख कोटींची वाढ टीसीएसला सर्वाधिक फायदा

सेन्सेक्सच्या प्रमुख १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांचे मार्केट कॅप १५ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १,८०,७८८.९९ कोटी रुपयांनी वाढले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स १२३९.७२ अंकांनी किंवा १.८६ टक्क्यांनी वधारला. शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स सलग ११ व्या सत्रात वाढला आणि ३१९.६३ अंकांच्या वाढीसह …

Read More »