Breaking News

Tag Archives: जल जंगल जमिन

नाना पटोले यांची ग्वाही, आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीनच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध

काँग्रेस व इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आदिवासी, दलित, भटके, विमुक्त जातीच्या लोकांसाठी न्याय पत्रात दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. वन हक्क कायद्याचे सर्व प्रलंबित दावे एका वर्षाच्या आत निकाली काढणे व नाकारलेल्या दाव्यांचे पुनरावलोकन ६ महिन्यांत केले जाणार आहे. जातनिहाय जनगणना करण्याचा संकल्प काँग्रेसच्या न्यायपत्रात असून बहुजनांच्या कल्याणासाठी काँग्रेसने …

Read More »

राहुल गांधी यांची घोषणा, जमिनीला चारपट भाव देणार…

देशातील जंगल जमिन आणि पाण्यावर पहिला हक्क हा आदिवासींचा आहे. त्यामुळे आदीवासी समुदायाचा हक्क पहिला या देशावर आहे. मात्र आदिवासींना त्यांचे हक्क डावलून देशातील जंगल, जमिन आणि पाणी मोदी त्यांच्या मित्राच्या घशात घालत आहेत. परंतु काँग्रेसची सत्ता आल्यानंतर देशातील आदिवासींचा हक्क त्यांना परत मिळून देणार असून विकास कामांसाठी त्यांची जमिन …

Read More »

राहुल गांधी यांची घोषणा, आदिवासींचा जल, जंगल, जमिनचा हक्क काँग्रेस देणार

मणिपूरमधून १४ जानेवारी रोजी निघालेली राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा आज झारखंड राज्यातील बुखारो-धनबाद जिल्ह्यात पोहोचली. बुखारो धनबाद जिल्हा हा कोळसा खाणी आणि स्टील प्लॅन्टसाठी जगभरात प्रसिध्द आहे. मात्र पहिल्यांदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा धनबाद जिल्ह्यात पोहोचताच तेथील जनतेशी संवाद साधताना राहुल गांधी …

Read More »