आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. या तयारीचा भाग म्हणून लोकसभानिहाय मतदारसंघांचा आढावाही घेण्यात येत आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी …
Read More »उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, उमेदवारांचा आग्रह धरू नका आपण… ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले
राज्यातील आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्यादृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केले आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडूनही मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु केली असून आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला लढायचे आहे. त्यामुळे उमेदवारांचा आग्रह धरू नका, पण त्याची तयारी ठेवा, असे आवाहन केले. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव …
Read More »संजय राऊत अजित पवारांबद्दल म्हणाले… राष्ट्रवादीतील घडामोडींवर संजय राऊत यांनी केले भाष्य
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाट्यामुळे महाराष्ट्रात एकच चर्चेला उधाण आले आहे. त्यातच आपण महाविकास आघाडी सोबत की भाजपासोबत या विषयी शरद पवार यांनी स्पष्ट भाष्य केले. तसेच बीडमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसची आज जाहिर सभा होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेतील फुटीनंतर संजय …
Read More »मविआतून शरद पवार बाहेर? काँग्रेस-ठाकरे गटाची प्लँन बीची चर्चा ठाकरे गटाच्या खासदाराकडून चर्चेची माहिती उघड
राज्याच्या राजकारणात काँग्रेसमध्ये असताना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालविताना शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याभोवतीच राजकारण फिरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याचे अधिकृत जाहिर करत भाजपाप्रणित सरकारचा भाग बनले. त्यातच शरद पवार यांची आतापर्यंतची कारकिर्द पाहता ऐनवेळी दगलबाजी …
Read More »अंबादास दानवे यांची स्पष्टोक्ती, सगळेच काही संजय राऊत नसतात… संजय शिरसाट राष्ट्रीय नेते अजित पवार शरद पवार भेटीवर लगावला टोला
राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता अंबादास म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्रात त्या भेटीबाबत गंमत जमंत असा अग्रलेख लिहिला आहे. त्यामुळे माझ्या मनात काही शंका …
Read More »रोहित पवार यांचा आरोप, …ही तर भाजपाची रणनीती अजित पवार शरद पवार यांची भेट कौटंबिकच
राज्याच्या राजकारणात इतके दिवस अभेद्य मानले जाणारे पवार कुटुंबिय मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे भ्रष्ट पार्टी असा उल्लेख करताच शरद पवार यांचे पुतणे आणि राजकारणातील दादा व्यक्तीमत्व अजित पवार यांनी झटकन उडी मारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले. त्यातच पुणे येथे अजित पवार …
Read More »राज ठाकरे स्पष्टच म्हणाले, अजित पवार गेले ते शरद पवार यांच्या संमतीनेच…. महानगरपालिकेच्या निवडणूका घेऊन धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही
आगामी लोकसभा निवडणूकांना आता काही महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणे अपेक्षित होते. परंतु या निवडणूका काही होण्याची चिन्हे सध्या दिसत नाही. त्यातच भाजपाकडून काहीही करून लोकसभा निवडणूका जिंकायच्याच हा हेतू उराशी बाळगून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट आणि मुळ भाजपा असे …
Read More »काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट इंडिया आघाडीची बैठक तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर केली सविस्तर चर्चा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया …
Read More »राज ठाकरे यांच्याशी उद्धव ठाकरे बोलणार स्व.बाळासाहेब यांच्या स्मारक उभारणीसाठी राज ठाकरे यांचे मतही विचारात घेणार
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरु आहेत. कधी काळी लोकांनी मोर्चे काढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करावी आणि राजकियदृष्ट्या एकत्र यावे अशी मागणी करण्यात येत होती. तसेच सर्वात आधी टाळी कोणी कोणाला द्यावी यावरूनही सातत्याने …
Read More »आशिष शेलार यांची टीका, उद्धव ठाकरेंची ओळख घरबशा मुख्यमंत्री भाजपाचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत जे केवळ घरातच बसून राहिले, त्यांना परफॉर्मन्स करणाऱ्या मंत्र्याबद्दलची माहिती काय असणार? त्यामुळे उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राला ओळख घरबशा मुख्यमंत्री म्हणून झाली, तर देवेंद्र फडणवीस यांची ओळख परफॉर्मन्स मंत्री म्हणून झाली, असा घणाघात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. काल भाषण करताना उद्धव ठाकरे …
Read More »