Breaking News

कोरोना: अबब..१६ जून पर्यंत राज्यात ५ हजार ५०० हून अधिक मृत्यू अॅक्टीव्ह रूग्ण ५० हजारावर तर बरे होवून घरी गेले ५७ हजार

मुंबई: प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राज्य सरकार मृतकांचा किंवा रूग्णाच्या आकडेवारी लपवित असल्याची चर्चा दबक्या आवाजात सरकार दरबारी सुरु होती. त्याची परिणती अखेर याविषयीची माहिती प्रसारमाध्यमात आणि विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने आतापर्यतची आणि फेरतपासणीत आढळून आलेल्या आकडेवारीनुसार ९ मार्च पासून ते १६ जून पर्यत ५ हजार ५३७ जणांचा मृत्यू झाल्याचे अखेर स्पष्ट झाले.
दरम्यान आज सर्वात कमी ८० जणांच्या मृत्यूची नोंद राज्यात झाली असून २ हजार ७०१ नव्या रूग्णांचे निदान झाले. तर १८०२ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजार ४४ वर पोहोचली आहे. तर बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या ५७ हजार ८५१ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ५०.९९ %एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर – ४.८. सध्या राज्यात ५,८६,६८६ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८०,५०२ खाटा उपलब्ध असून सध्या २७,२४२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मृत्यूची नव्या जून्यांची जिल्हानिहाय आकडेवारी

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
१५ जून पर्यंत आजचे १६ जून पर्यंत एकूण पूर्वीचे एकूण
मुंबई महानगरपालिका ६०२२८ २२५० ५५ २३०५ ८६२ ३१६७
ठाणे २००२ ३२ ३२ ४१
ठाणे मनपा ६३३० १६७ १६७ ४६ २१३
नवी मुंबई मनपा ४८९२ ११६ ११६ ३५ १५१
कल्याण डोंबवली मनपा २९१३ ५६ ५८ १९ ७७
उल्हासनगर मनपा ८१५ २९ २९ ३७
भिवंडी निजामपूर मनपा ६८९ १२ १४ १० २४
मीरा भाईंदर मनपा १६८७ ६८ ११ ७९ १९ ९८
पालघर ४५५ १६
१० वसई विरार मनपा २१३८ ६३ ६३ ६६
११ रायगड ९२४ ३० ३० ३४
१२ पनवेल मनपा १०४८ ४२ ४२ १० ५२
ठाणे मंडळ एकूण ८४१२१ २८७३ ७० २९४३ १०३३ ३९७६
१३ नाशिक ३६५ १० १२ २०
१४ नाशिक मनपा ८२९ २६ २८ ३७
१५ मालेगाव मनपा ९०७ ६८ ६५ ११ ७६
१६ अहमदनगर १८७ १० ११
१७ अहमदनगर मनपा ६१
१८ धुळे १९४ २० २० २६
१९ धुळे मनपा २५४ १९ १९ २५
२० जळगाव १४७६ ११७ ११७ २५ १४२
२१ जळगाव मनपा ४०५ १८ १७ २६
२२ नंदूरबार ७२  ०
नाशिक मंडळ एकूण ४७५० २९१ २९३ ७५ ३६८
२३ पुणे ९१७ १९ २० १० ३०
२४ पुणे मनपा १०८७६ ४५० ४५७ ७० ५२७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०९५ २५ २६ ३१
२६ सोलापूर १५४ ४५ ५३
२७ सोलापूर मनपा १८०१ १२५ १२५ १३१
२८ सातारा ७६० २८ २८ ३४
पुणे मंडळ एकूण १५६०३ ६५५ ६६४ १४२ ८०६
२९ कोल्हापूर ६३३
३० कोल्हापूर मनपा १००  ०
३१ सांगली २४१ १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४
३३ सिंधुदुर्ग १५६
३४ रत्नागिरी ४४५ १७ १७ १८
कोल्हापूर मंडळ एकूण १५८९ ३२ ३२ ४०
३५ औरंगाबाद २०८ ३० ३२
३६ औरंगाबाद मनपा २६४९ १३३ १३३ १३६
३७ जालना २९५ १२
३८ हिंगोली २४२
३९ परभणी ५५
४० परभणी मनपा २७
औरंगाबाद मंडळ एकूण ३४७६ १४७ १४७ ३८ १८५
४१ लातूर १३८
४२ लातूर मनपा ५०
४३ उस्मानाबाद १५१
४४ बीड ७७  ०
४५ नांदेड ४३
४६ नांदेड मनपा १९८ १०
लातूर मंडळ एकूण ६५७ २५ २५ ३३
४७ अकोला ९९ १० १६
४८ अकोला मनपा ९५१ ३६ ३६ ४०
४९ अमरावती ३२
५० अमरावती मनपा ३३३ १९ १९ २५
५१ यवतमाळ १९०
५२ बुलढाणा १३८
५३ वाशिम ५३
अकोला मंडळ एकूण १७९६ ७१ ७१ २४ ९५
५४ नागपूर ९९
५५ नागपूर मनपा १०११ १२ १२ १२
५६ वर्धा १४
५७ भंडारा ५१
५८ गोंदिया ८५
५९ चंद्रपूर ३१
६० चंद्रपूर मनपा २०
६१ गडचिरोली ४९
नागपूर एकूण १३६० १४ १४ १४
इतर राज्ये /देश ९३ २० २० २०
एकूण ११३४४५ ४१२८ ८१ ४२०९ १३२८ ५५३७

जिल्हानिहाय अॅक्टीव्ह रूग्ण आणि एकूण रूग्ण

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ६०२२८ ३१०४१ ३१६७ २६०१२
ठाणे १९३२८ ८३६३ ६४१ १०३२३
पालघर २५९३ ७९७ ८२ १७१४
रायगड १९७२ १३०७ ८६ ५७७
रत्नागिरी ४४५ ३०० १८ १२७
सिंधुदुर्ग १५६ ९१ ६२
पुणे १२८८८ ७२९३ ५८८ ५००७
सातारा ७६० ४७३ ३४ २५३
सांगली २५५ १४४ ११ १००
१० कोल्हापूर ७३३ ५३२ १९३
११ सोलापूर १९५५ ६९२ १८४ १०७९
१२ नाशिक २१०१ १२१८ १३३ ७५०
१३ अहमदनगर २४८ १७९ १२ ५७
१४ जळगाव १८८१ ७९८ १६८ ९१५
१५ नंदूरबार ७२ ३३ ३५
१६ धुळे ४४८ २५४ ५१ १४२
१७ औरंगाबाद २८५७ १५७३ १६८ १११६
१८ जालना २९५ १८१ १२ १०२
१९ बीड ७७ ५१ २४
२० लातूर १८८ १२१ ११ ५६
२१ परभणी ८२ ७१
२२ हिंगोली २४२ १९५ ४६
२३ नांदेड २४१ १६१ १२ ६८
२४ उस्मानाबाद १५१ ११३ ३०
२५ अमरावती ३६५ २५९ २७ ७९
२६ अकोला १०५० ५६९ ५६ ४२४
२७ वाशिम ५३ ४२
२८ बुलढाणा १३८ ७७ ५६
२९ यवतमाळ १९० १३९ ४७
३० नागपूर १११० ६३१ १२ ४६७
३१ वर्धा १४
३२ भंडारा ५१ ४१ १०
३३ गोंदिया ८५ ६९ १६
३४ चंद्रपूर ५१ २८ २३
३५ गडचिरोली ४९ ४१
इतर राज्ये/ देश ९३ २० ७३
एकूण ११३४४५ ५७८५१ ५५३७ १३ ५००४४

Check Also

Corona JN-1 टास्क फोर्सच्या बैठकीत घेतले “हे” निर्णय

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *