Breaking News

कोरोना : बाधित आढळण्याच्या दरात २ टक्क्याने घट मात्र दैंनदिन संख्येत वाढ ६ हजार ४०६ नवे बाधित, ४ हजार ८१५ बरे झाले तर ६५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील दोन दिवसांपासून राज्यात बाधित रूग्णांच्या संख्येत हजाराने झालेली वाढ सलग २ ऱ्या दिवशीही कायम राहीली आहे. त्यामुळे आज राज्यात ६ हजार ४०६ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. मात्र नवे बाधित आढळून येण्याच्या दरात २ टक्क्याने घट झाली असून यापूर्वी हे प्रमाण १९ टक्क्याच्या घरात होते. मागील २४ तासातील बाधितांच्या संख्येने एकूण संख्या १८ लाख २ हजार ३६५ वर पोहोचली. तर ६५ मृतकांची संख्येची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबईतही सलग दुसऱ्या दिवशीही हजारापार रूग्ण आढळून आले आहेत. तर मागील २४ तासात ४ हजार ८१५ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १६ लाख ६८ हजार ५३८ वर पोहोचली असून बरे होण्याचे प्रमाण ९२.५७ टक्के वर राहीला आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८५ हजार ९६३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०५,४७,३३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,०२,३६५ (१७.०९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२८,६९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,६३४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११४७ २७९७४४ १५ १०७४०
ठाणे ९२ ३६३५३ ९१८
ठाणे मनपा २०८ ५०५४५ ११८३
नवी मुंबई मनपा १६३ ५१२७० १०४२
कल्याण डोंबवली मनपा २३३ ५७३८० ९५२
उल्हासनगर मनपा २३ १०८१९ ३३७
भिवंडी निजामपूर मनपा १७ ६६०२ ३४५
मीरा भाईंदर मनपा ६८ २५०१५ ६६५
पालघर २४ १५९४७ २९९
१० वसई विरार मनपा ५६ २८८७७ ६५२
११ रायगड ४८ ३६०८५ ९०८
१२ पनवेल मनपा १०२ २६५५५ ५३९
  ठाणे मंडळ एकूण २१८१ ६२५१९२ २० १८५८०
१३ नाशिक १४५ ३०७५९ ६२०
१४ नाशिक मनपा २३५ ६८६२३ ९१०
१५ मालेगाव मनपा १४ ४३०९ १५४
१६ अहमदनगर ३१९ ४२६९८ ५५९
१७ अहमदनगर मनपा ६७ १९४४३ ३६२
१८ धुळे १२ ७९६० १८६
१९ धुळे मनपा ११ ६७१४ १५३
२० जळगाव ५९ ४२०९६ १०८९
२१ जळगाव मनपा १६ १२७१७ २९४
२२ नंदूरबार ६९०३ १५१
  नाशिक मंडळ एकूण ८८५ २४२२२२ ४४७८
२३ पुणे ३०८ ८२६९५ १८९१
२४ पुणे मनपा ४४३ १७८९७९ ४१७४
२५ पिंपरी चिंचवड मनपा २२७ ८८११८ १२४८
२६ सोलापूर १४७ ३८०४२ १०६८
२७ सोलापूर मनपा २८ ११०६७ ५५५
२८ सातारा २५७ ५१८६५ १६२६
  पुणे मंडळ एकूण १४१० ४५०७६६ १७ १०५६२
२९ कोल्हापूर १५ ३४५१० १२६६
३० कोल्हापूर मनपा १३९२९ ४०५
३१ सांगली ५९ २८९७२ ११०५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९४८३ ६०९
३३ सिंधुदुर्ग १३ ५३५५ १४३
३४ रत्नागिरी ८६ १०७१० ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण १८७ ११२९५९ ३९०५
३५ औरंगाबाद ४३ १५२१८ २८४
३६ औरंगाबाद मनपा ३१९ २९४६० ७६३
३७ जालना २९ ११६४२ ३०७
३८ हिंगोली २१ ३८८७ ७६
३९ परभणी ३९५९ १३८
४० परभणी मनपा ११ ३०९७ ११६
  औरंगाबाद मंडळ एकूण ४२६ ६७२६३ १६८४
४१ लातूर ३६ १३०४७ ४३७
४२ लातूर मनपा ५६ ८९७४ २११
४३ उस्मानाबाद १६ १६१९७ ५१८
४४ बीड ८३ १५९८४ ४७७
४५ नांदेड २८ १०६१६ ३४१
४६ नांदेड मनपा १६ ९५५२ २६७
  लातूर मंडळ एकूण २३५ ७४३७० २२५१
४७ अकोला ४७ ४११३ ११८
४८ अकोला मनपा ४२ ५२२१ १७९
४९ अमरावती ६७५४ १५२
५० अमरावती मनपा १८ ११५०७ २०५
५१ यवतमाळ २६ ११९५३ ३४६
५२ बुलढाणा २६ ११९२९ १८९
५३ वाशिम ६०५४ १४७
  अकोला मंडळ एकूण १७६ ५७५३१ १३३६
५४ नागपूर ७९ २६३२५ ५८३
५५ नागपूर मनपा २९१ ८६०२५ २३५२
५६ वर्धा १०२ ७९९९ २२०
५७ भंडारा १२९ १०८१९ २२२
५८ गोंदिया १०५ १२११३ १२२
५९ चंद्रपूर ११५ ११९७१ १६१
६० चंद्रपूर मनपा ४० ७५७६ १४३
६१ गडचिरोली ३४ ७१९६ ५१
  नागपूर एकूण ८९५ १७००२४ १३ ३८५४
  इतर राज्ये /देश ११ २०३८ १६३
  एकूण ६४०६ १८०२३६५ ६५ ४६८१३

आज नोंद झालेल्या एकूण ६५ मृत्यूंपैकी ४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २७९७४४ २५४०२० १०७४० ७९९ १४१८५
ठाणे २३७९८४ २१६९५२ ५४४२ ५७ १५५३३
पालघर ४४८२४ ४३३३५ ९५१ १५ ५२३
रायगड ६२६४० ५८०१८ १४४७ ३१६८
रत्नागिरी १०७१० ९५९२ ३७७ ७४०
सिंधुदुर्ग ५३५५ ४९३२ १४३ २७९
पुणे ३४९७९२ ३२३५५९ ७३१३ ३३ १८८८७
सातारा ५१८६५ ४८०८० १६२६ १० २१४९
सांगली ४८४५५ ४५७७१ १७१४ ९६८
१० कोल्हापूर ४८४३९ ४६५५८ १६७१ २०७
११ सोलापूर ४९१०९ ४५१६९ १६२३ १० २३०७
१२ नाशिक १०३६९१ १०००७६ १६८४ १९३०
१३ अहमदनगर ६२१४१ ५७२४४ ९२१ ३९७५
१४ जळगाव ५४८१३ ५२२९४ १३८३ १९ १११७
१५ नंदूरबार ६९०३ ६३४२ १५१ ४०९
१६ धुळे १४६७४ १४१७९ ३३९ १५३
१७ औरंगाबाद ४४६७८ ४२७३७ १०४७ १४ ८८०
१८ जालना ११६४२ ११०७६ ३०७ २५८
१९ बीड १५९८४ १४५४६ ४७७ ९५६
२० लातूर २२०२१ २०३३४ ६४८ १०३६
२१ परभणी ७०५६ ६५०२ २५४ ११ २८९
२२ हिंगोली ३८८७ ३२८९ ७६   ५२२
२३ नांदेड २०१६८ १९००८ ६०८ ५४७
२४ उस्मानाबाद १६१९७ १४५३१ ५१८ ११४७
२५ अमरावती १८२६१ १६८८० ३५७ १०२२
२६ अकोला ९३३४ ८४६५ २९७ ५६७
२७ वाशिम ६०५४ ५८१९ १४७ ८६
२८ बुलढाणा ११९२९ १०८८५ १८९ ८५०
२९ यवतमाळ ११९५३ ११०५५ ३४६ ५४८
३० नागपूर ११२३५० १०५५६१ २९३५ १५ ३८३९
३१ वर्धा ७९९९ ७०१३ २२० ७६२
३२ भंडारा १०८१९ ९५०४ २२२ १०९२
३३ गोंदिया १२११३ १०८९० १२२ १०९५
३४ चंद्रपूर १९५४७ १७४६२ ३०४ १७८०
३५ गडचिरोली ७१९६ ६४३२ ५१ ७११
  इतर राज्ये/ देश २०३८ ४२८ १६३ १४४६
  एकूण १८०२३६५ १६६८५३८ ४६८१३ १०५१ ८५९६३

 

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *