Breaking News

कोरोना : बरे होणाऱ्या रूग्णांपेक्षा नव्या बाधितांची संख्या दुप्पट ४ हजार २३७ नवे बाधित, २ हजार २३७ बरे होणारे तर १०५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

दिवाळीचा सण सुरू होवून दोन दिवस झाले नाही तोच बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होवून त्याहून दुप्पट नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. मागील २४ तासात ४ हजार २३७ नवे बाधित आढळून आल्याने १७ लाख ४४ हजार ६९८ वर  तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ८५ हजार ५०३ वर पोहोचली आहे. या बाधित रूग्णांपेक्षा निम्म्याने अर्थात २ हजार ७०७ बाधित रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १६ लाख १२ हजार ३१४ इतकी झाली असून १०५ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.१ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा असल्याचे त्यांनी सांगितले.  

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७२६ २६९१३३ १६ १०५५८
ठाणे ५८८ २३०८५० १९ ५३८०
ठाणे मनपा
नवी मुंबई मनपा
कल्याण डोंबवली मनपा
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा
मीरा भाईंदर मनपा
पालघर ५२ ४४०२६ ९२९
१० वसईविरार मनपा
११ रायगड १११ ६१२२३ १४३७
१२ पनवेल मनपा
  ठाणे मंडळ एकूण १४७७ ६०५२३२ ३६ १८३०४
१३ नाशिक ४२३ १०००३४ १६३३
१४ नाशिक मनपा
१५ मालेगाव मनपा
१६ अहमदनगर १६९ ५९०२१ ९१७
१७ अहमदनगर मनपा
१८ धुळे १४५१९ ३३८
१९ धुळे मनपा
२० जळगाव ३४ ५४१६९ १३७०
२१ जळगाव मनपा
२२ नंदूरबार २६ ६६४५ १४६
  नाशिक मंडळ एकूण ६५८ २३४३८८ ४४०४
२३ पुणे ५२२ ३४१५७८ १८ ७१४९
२४ पुणे मनपा
२५ पिंपरी चिंचवड मनपा
२६ सोलापूर १४३ ४६५६५ १५६१
२७ सोलापूर मनपा
२८ सातारा १४० ५०१४५ १५ १५५७
  पुणे मंडळ एकूण ८०५ ४३८२८८ ३६ १०२६७
२९ कोल्हापूर ३२ ४८१६२ १६६१
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली ४८ ४७८३९ १७०२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग १२ ५१९५ १३५
३४ रत्नागिरी १००७२ ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण ९६ १११२६८ ३८७५
३५ औरंगाबाद ५९ ४३४३६ १०३४
३६ औरंगाबाद मनपा
३७ जालना ४२ ११२२६ ३०१
३८ हिंगोली ३८०३ ७६
३९ परभणी ११ ६८८३ २४४
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण ११६ ६५३४८ १६५५
४१ लातूर १४ २१३४४ ६३८
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद १४ १५७९२ ५१३
४४ बीड ८२ १५०८० ४५२
४५ नांदेड २४ १९६३७ ५८९
४६ नांदेड मनपा
  लातूर मंडळ एकूण १३४ ७१८५३ २१९२
४७ अकोला २५ ८८६८ २९१
४८ अकोला मनपा
४९ अमरावती ६३ १७६३७ ३५१
५० अमरावती मनपा
५१ यवतमाळ २९ ११५२० ३३१
५२ बुलढाणा ३८ ११२७२ १८५
५३ वाशिम ३३ ५९२३ १४६
  अकोला मंडळ एकूण १८८ ५५२२० १३०४
५४ नागपूर ३५५ १०८५९१ २८७८
५५ नागपूर मनपा
५६ वर्धा ४५ ७२८५ २१८
५७ भंडारा ११० ९९०६ २१२
५८ गोंदिया ९६ १०९०४ ११५
५९ चंद्रपूर १०७ १८१४८ २८२
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली ५० ६३८७ ५१
  नागपूर एकूण ७६३ १६१२२१ ११ ३७५६
  इतर राज्ये /देश १८८० १५७
  एकूण ४२३७ १७४४६९८ १०५ ४५९१४

आज नोंद झालेल्या एकूण १०५ मृत्यूंपैकी ५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ४३ मृत्यू हे पुणे -१४, सातारा-१२, ठाणे -७, सांगली -६, नागपूर् १, नांदेड- १, सोलापूर – १ आणि  यवतमाळ – १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २६९१३३ २४४००० १०५५८ ७५९ १३८१६
ठाणे २३०८५० २११४५२ ५३८० ४५ १३९७३
पालघर ४४०२६ ४२००० ९२९ ११ १०८६
रायगड ६१२२३ ५६४७१ १४३७ ३३०९
रत्नागिरी १००७२ ९१३४ ३७७   ५६१
सिंधुदुर्ग ५१९५ ४७९८ १३५   २६२
पुणे ३४१५७८ ३१८२११ ७१४९ ३३ १६१८५
सातारा ५०१४५ ४४६५० १५५७ ३९२९
सांगली ४७८३९ ४४८३९ १७०२ १२९६
१० कोल्हापूर ४८१६२ ४६१४७ १६६१ ३५१
११ सोलापूर ४६५६५ ४२८३४ १५६१ २१६५
१२ नाशिक १०००३४ ९५७५१ १६३३ २६४९
१३ अहमदनगर ५९०२१ ५३८८३ ९१७ ४२२०
१४ जळगाव ५४१६९ ५१८३६ १३७० ९५५
१५ नंदूरबार ६६४५ ६०८३ १४६ ४१५
१६ धुळे १४५१९ १३९८६ ३३८ १९३
१७ औरंगाबाद ४३४३६ ४१२७५ १०३४ १३ १११४
१८ जालना ११२२६ १०५८३ ३०१ ३४१
१९ बीड १५०८० १३५१४ ४५२ ११०९
२० लातूर २१३४४ १९७९७ ६३८ ९०६
२१ परभणी ६८८३ ६०६९ २४४ ११ ५५९
२२ हिंगोली ३८०३ ३२०० ७६   ५२७
२३ नांदेड १९६३७ १७५०२ ५८९ १५४१
२४ उस्मानाबाद १५७९२ १४२७९ ५१३ ९९९
२५ अमरावती १७६३७ १६१२० ३५१ ११६४
२६ अकोला ८८६८ ८३०८ २९१ २६४
२७ वाशिम ५९२३ ५६६५ १४६ ११०
२८ बुलढाणा ११२७२ १०२३७ १८५ ८४६
२९ यवतमाळ ११५२० १०६७७ ३३१ ५०८
३० नागपूर १०८५९१ १०२७१० २८७८ १५ २९८८
३१ वर्धा ७२८५ ६५३६ २१८ ५२९
३२ भंडारा ९९०६ ८६०८ २१२   १०८६
३३ गोंदिया १०९०४ ९९३९ ११५ ८४४
३४ चंद्रपूर १८१४८ १५०१२ २८२   २८५४
३५ गडचिरोली ६३८७ ५७८० ५१ ५५५
  इतर राज्ये/ देश १८८० ४२८ १५७ १२९४
  एकूण १७४४६९८ १६१२३१४ ४५९१४ ९६७ ८५५०३

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *