Breaking News

कोरोना: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या, वाचा आणि काळजी घ्या ३ हजार ६६३ नवे बाधित, २७०० जण बरे तर ३९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील २४ तासात २,७०० रुग्ण बरे झाल्याने घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ८१ हजार ४०८ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६६% एवढे झाले आहे. तर आज राज्यात ३ हजार ६६३  नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३७ हजार १२५ अॅक्टीव्ह रूग्ण राज्यात असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिवसभरात राज्यात आज ३९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५३,९६,४४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,७१,३०६ (१३.४५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,८२,९७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४६१ ३१५०३० ११४२५
ठाणे ५६ ४१९७५ ९९३
ठाणे मनपा ८८ ६०८२० १२५३
नवी मुंबई मनपा ९९ ५८३५३ १११८
कल्याण डोंबवली मनपा ५७ ६५२९५ १०४०
उल्हासनगर मनपा ११७६५ ३४८
भिवंडी निजामपूर मनपा ६९०० ३४१
मीरा भाईंदर मनपा १५ २८२०९ ६६६
पालघर १७०५३ ३२०
१० वसईविरार मनपा ३१३४४ ६१८
११ रायगड २७ ३७९१३ ९९०
१२ पनवेल मनपा ४५ ३१६४६ ६००
ठाणे मंडळ एकूण ८६२ ७०६३०३ ११ १९७१२
१३ नाशिक ३७ ३७८७० ७९४
१४ नाशिक मनपा १८५ ८१३९० १०६५
१५ मालेगाव मनपा ४८३४ १६४
१६ अहमदनगर ५१ ४७०८० ७११
१७ अहमदनगर मनपा २५ २६२३५ ४०३
१८ धुळे १४ ८८३२ १८७
१९ धुळे मनपा ७५२० १५०
२० जळगाव ३५ ४४९२५ ११६४
२१ जळगाव मनपा १४ १३२४६ ३२८
२२ नंदूरबार ३१ १०००१ २१५
नाशिक मंडळ एकूण ४०२ २८१९३३ ५१८१
२३ पुणे १९४ ९५०४६ २१३८
२४ पुणे मनपा ३११ २०१९०७ ४५५६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४५ ९८७५४ १३२०
२६ सोलापूर ३६ ४३६०८ १२१२
२७ सोलापूर मनपा २४ १३२९० ६१९
२८ सातारा ३९ ५७५५३ १८३३
पुणे मंडळ एकूण ७४९ ५१०१५८ ११६७८
२९ कोल्हापूर ३४७१० १२५७
३० कोल्हापूर मनपा १० १४६७४ ४१७
३१ सांगली ३३०५८ ११६०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८०३१ ६२८
३३ सिंधुदुर्ग ६५४२ १७६
३४ रत्नागिरी ३२ ११८०७ ४०४
कोल्हापूर मंडळ एकूण ७१ ११८८२२ ४०४२
३५ औरंगाबाद १४ १५७०४ ३२७
३६ औरंगाबाद मनपा ७३ ३४४६३ ९२६
३७ जालना २१ १३७५० ३६७
३८ हिंगोली ४४९८ १००
३९ परभणी ४५४० १६४
४० परभणी मनपा २४ ३५६४ १३२
औरंगाबाद मंडळ एकूण १४८ ७६५१९ २०१६
४१ लातूर ११ २१७१५ ४६६
४२ लातूर मनपा ३२६५ २२५
४३ उस्मानाबाद १६ १७७३२ ५५७
४४ बीड २० १८५५८ ५५६
४५ नांदेड ९०३२ ३८३
४६ नांदेड मनपा १३५९९ २९५
लातूर मंडळ एकूण ७० ८३९०१ २४८२
४७ अकोला ४७८६ १३५
४८ अकोला मनपा ६७ ७९५७ २३७
४९ अमरावती ८२ ९०४८ १८१
५० अमरावती मनपा ३१० १७४६८ २३१
५१ यवतमाळ ७१ १६४६९ ४६४
५२ बुलढाणा ८९ १५९०६ २५३
५३ वाशिम ३६ ७५७१ १६१
अकोला मंडळ एकूण ६६२ ७९२०५ १६६२
५४ नागपूर ९६ १६५११ ७६४
५५ नागपूर मनपा ५०२ १२४८६४ २६७३
५६ वर्धा ६२ ११५३३ ३०१
५७ भंडारा १९ १३६९० ३१३
५८ गोंदिया १४४५४ १७३
५९ चंद्रपूर १५१४० २४६
६० चंद्रपूर मनपा ९२२७ १६४
६१ गडचिरोली ८९०० ९९
नागपूर एकूण ६९९ २१४३१९ ४७३३
इतर राज्ये /देश १४६ ८५
एकूण ३६६३ २०७१३०६ ३९ ५१५९१

आज नोंद झालेल्या एकूण ३९ मृत्यूंपैकी १७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

 

Check Also

तिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख

कोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *