Breaking News

कोरोना: बाधित आणि बरे होणाऱ्यांची संख्या समसमान ११ हजार ८५२ नवे बाधित, ११ हजार १५८ बरे झाले तर १८४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात आज पहिल्यांदाच ११ हजार रूग्ण बाधित झालेले आढळून आले तर ११ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले. मात्र घरी जाणाऱ्यांपेक्षा बाधित रूग्णांची संख्या ८५२ इतकी जास्त आहे. घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ७३ हजार ५५९ वर पोहोचली. तर एकूण बाधित रूग्णांची संख्या ७ लाख ९२ हजार ५४१ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ९४ हजार ०५६ वर पोहोचली असून १८४ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) २.३७ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४१,३८,९२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,९२,५४१ (१९.१४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,५५,३३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,७२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११७९ १४५८०५ ३२ ७६५८
ठाणे २२१ १९६४८ १० ५१८
ठाणे मनपा २०७ २६७४७ ९६७
नवी मुंबई मनपा ३०४ २८७७८ ६४१
कल्याण डोंबवली मनपा ३५९ ३२१७५ ६४९
उल्हासनगर मनपा ५५ ७९२५ २८९
भिवंडी निजामपूर मनपा १० ४४७७   ३१३
मीरा भाईंदर मनपा १३२ १२८९०   ४३२
पालघर ८२ ८१५३ १४४
१० वसई विरार मनपा १५९ १७३३८ ४४७
११ रायगड २७२ १७४६९   ४८९
१२ पनवेल मनपा १९१ १२८१३ २९२
  ठाणे मंडळ एकूण ३१७१ ३३४२१८ ६८ १२८३९
१३ नाशिक २०२ ९६६७ २५०
१४ नाशिक मनपा ६५१ २७५६५ ५०३
१५ मालेगाव मनपा ४२ २६०३   ११४
१६ अहमदनगर १८० ११६०५ १७०
१७ अहमदनगर मनपा ५७ ८७६२ १२४
१८ धुळे ११३ ४०९१ ११२
१९ धुळे मनपा ६८ ३७७१ १०१
२० जळगाव ४६२ २११७६ १० ६९१
२१ जळगाव मनपा १४४ ६२५८ १६७
२२ नंदूरबार १०५ २७५४   ७४
  नाशिक मंडळ एकूण २०२४ ९८२५२ २० २३०६
२३ पुणे ४६४ २६१८५ ७२९
२४ पुणे मनपा ८७५ १०११११ २५३९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५९२ ४७८०९   ८०१
२६ सोलापूर २२२ १२७३० ३३७
२७ सोलापूर मनपा ४४ ६८३६ ४२६
२८ सातारा ४२२ १३९६३ ३४०
  पुणे मंडळ एकूण २६१९ २०८६३४ २० ५१७२
२९ कोल्हापूर ३२० १५६८० १५ ४६८
३० कोल्हापूर मनपा १९६ ६७९९ १७८
३१ सांगली ४४६ ५५४५ १७७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३०१ ७७२७ २५०
३३ सिंधुदुर्ग १३६ १२८५   २०
३४ रत्नागिरी ८२ ४१६६ १४२
  कोल्हापूर मंडळ एकूण १४८१ ४१२०२ २६ १२३५
३५ औरंगाबाद १९३ ८०९१ १३१
३६ औरंगाबाद मनपा १८८ १५०१८ ५३५
३७ जालना ९३ ४३४६ १३२
३८ हिंगोली ५९ १५०८   ३५
३९ परभणी ३९ १२९०   ३५
४० परभणी मनपा ३९ १३४३   ४४
  औरंगाबाद मंडळ एकूण ६११ ३१५९६ ९१२
४१ लातूर १२१ ४६२७ १६४
४२ लातूर मनपा ५३ ३३८२ १०९
४३ उस्मानाबाद १३२ ५९१२ १५८
४४ बीड ९४ ४८१० १२४
४५ नांदेड १२५ ४०८८ १२१
४६ नांदेड मनपा १४९ ३०७९ १०४
  लातूर मंडळ एकूण ६७४ २५८९८ २१ ७८०
४७ अकोला १६५६   ६१
४८ अकोला मनपा २२१३   ९४
४९ अमरावती ३२ १४१०   ३९
५० अमरावती मनपा ९२ ३७७७   ९१
५१ यवतमाळ ३७ ३२१३ ७५
५२ बुलढाणा ६६ ३३७८ ७४
५३ वाशिम १७०७ २८
  अकोला मंडळ एकूण २४१ १७३५४ ४६२
५४ नागपूर १५६ ६७८६ ९६
५५ नागपूर मनपा ६४५ २१२५६ १२ ६३४
५६ वर्धा ८९०   १७
५७ भंडारा २३ १०८७   २१
५८ गोंदिया २९ १४६८ १७
५९ चंद्रपूर ४४ १४७६ १०
६० चंद्रपूर मनपा १११ ८९४
६१ गडचिरोली ७८९  
  नागपूर एकूण १०१९ ३४६४६ १८ ८०५
  इतर राज्ये /देश १२ ७४१   ७२
  एकूण ११८५२ ७९२५४१ १८४ २४५८३

आज नोंद झालेल्या एकूण १८४ मृत्यूंपैकी १४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९ मृत्यू ठाणे – ६, पुणे -१, औरंगाबाद -१ आणि मुंबई -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई १४५८०५ ११७२६८ ७६५८ ३२८ २०५५१
ठाणे १३२६४० १०७४५५ ३८०९ २१३७५
पालघर २५४९१ १८२११ ५९१   ६६८९
रायगड ३०२८२ २४१५६ ७८१ ५३४३
रत्नागिरी ४१६६ २४२२ १४२   १६०२
सिंधुदुर्ग १२८५ ६६५ २०   ६००
पुणे १७५१०५ ११८३२४ ४०६९   ५२७१२
सातारा १३९६३ ८३२४ ३४० ५२९७
सांगली १३२७२ ७५७७ ४२७   ५२६८
१० कोल्हापूर २२४७९ १५०५१ ६४६   ६७८२
११ सोलापूर १९५६६ १४०८६ ७६३ ४७१६
१२ नाशिक ३९८३५ २७३५४ ८६७   ११६१४
१३ अहमदनगर २०३६७ १६००४ २९४   ४०६९
१४ जळगाव २७४३४ १९१९४ ८५८   ७३८२
१५ नंदूरबार २७५४ १३६६ ७४   १३१४
१६ धुळे ७८६२ ५८७७ २१३ १७७०
१७ औरंगाबाद २३१०९ १७६२१ ६६६   ४८२२
१८ जालना ४३४६ २९३४ १३२   १२८०
१९ बीड ४८१० ३२६३ १२४   १४२३
२० लातूर ८००९ ५०२४ २७३   २७१२
२१ परभणी २६३३ १२२२ ७९   १३३२
२२ हिंगोली १५०८ ११२० ३५   ३५३
२३ नांदेड ७१६७ ३३६१ २२५   ३५८१
२४ उस्मानाबाद ५९१२ ३९२३ १५८   १८३१
२५ अमरावती ५१८७ ३८८४ १३०   ११७३
२६ अकोला ३८६९ ३०१२ १५५ ७०१
२७ वाशिम १७०७ १३६१ २८ ३१७
२८ बुलढाणा ३३७८ २१७५ ७४   ११२९
२९ यवतमाळ ३२१३ २०५० ७५   १०८८
३० नागपूर २८०४२ १५६०७ ७३० ११७०१
३१ वर्धा ८९० ४८४ १७ ३८८
३२ भंडारा १०८७ ६१७ २१   ४४९
३३ गोंदिया १४६८ ८८१ १७   ५७०
३४ चंद्रपूर २३७० १०९६ १९   १२५५
३५ गडचिरोली ७८९ ५९०   १९८
  इतर राज्ये/ देश ७४१ ७२   ६६९
  एकूण ७९२५४१ ५७३५५९ २४५८३ ३४३ १९४०५६

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *