Breaking News

Editor

माजी सैनिकांची शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करणार

“माजी सैनिकांचे देशाच्या सुरक्षेसाठीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करावी. पात्र माजी सैनिकांना एक वर्षाचे क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाचे विशेष प्रशिक्षण द्यावे”, असे निर्देश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. शिक्षण विभागातील माजी सैनिक व शहीद सैनिक कुटुंबियांच्या समस्या व शिक्षक भरतीमध्ये …

Read More »

मारहाण प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक

हर हर महादेव या सिनेमाचा शो बंद करताना एका प्रेक्षकास ठाण्यातील मॉलमध्ये मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. दरम्यान मला नोटीस घेण्यासाठी बोलवून बेकायदा अटक केली असा आरोप आव्हाड यांनी केला. हर हर महादेव या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखविल्याचा आरोप करत …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, ब्रिटिश राज सुरू आहे का?

हर हर महादेव चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांवर अत्याचार झाल्याचे दाखविलें आहे हा इतिहास चुकीचा दाखविला आहे. त्यामुळे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला आहे. हा अवमान आम्ही कधीही सहन करणार नाही असे सांगतानाच यावर सर्वपक्षीय  चर्चा होऊ दया. आम्ही तयार आहोत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया …

Read More »

बालविवाह रोखण्यासाठी “ती” भारत जोडो यात्रेत

“मी लहान असताना आणि मला खूप शिकायची इच्छा असताना, माझ्या मामांनी माझा विवाह निश्चित केला. अनेकदा विनवण्या करूनही माझे कोणी ऐकले नाही. तेव्हा मी धाडसाने आणि “लेक लाडकी” संस्थेच्या मदतीने लग्न रोखले. पण माझ्या जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण प्रचंड आहे. राज्यात आणि देशातही तीच स्थिती आहे. हाच विषयावर मला राहुलजींशी बोलायचा …

Read More »

भाजपा म्हणते, राष्ट्रवादीने उध्दव ठाकरेंवर जादूटोणा केला… पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न जयंत पाटील यांनी सोडून द्यावे

राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला आणि राज्यात बेईमानीने सत्ता मिळविली. पण आम्ही सावध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही किमान दोनशे जागा जिंकू. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता राज्यात …

Read More »

देशात प्रचंड बेरोजगारी असताना केवळ अमित शाह यांच्या मुलालाच नोकरी

विविधतेत एकता ही या देशाची ओळख असताना ही ओळख पुसण्याचे काम मागील काही वर्षांपासून केले जात आहे. द्वेषाचे बिज पेरून समाजा-समाजाला, जाती-धर्माला एकमेकांविरोधात लढवून भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे. देशात महागाई, बेरोजगारीची समस्या मोठी असताना केंद्रातील भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे. अशा …

Read More »

शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले, मोदींच्या संकल्पनेतील शैक्षणिक धोरण राज्यात …

शिक्षणक्षेत्र हे केवळ विद्यार्थ्यांची फॅक्टरी न बनता आपला देश शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहण्याच्या दिशेने शासन प्रयत्न करीत असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. ‘टाइम टू ग्रो’ मीडिया आणि राज्य शासनाच्या …

Read More »

सर्वेशने स्पप्न सांगताच राहुल गांधी, खर्गेनी दिले हे गिफ्ट

भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी हे नांदेड, वाशिम जिल्हा आणि जळगांव जिल्ह्यातून पुढे जात आहे. यापार्श्वभूमीवर काल नांदेड येथून जात असताना राहुल गांधीसोबत सर्वेश यानेही यात्रेत सहभाग घेतला. राहुल गांधी यांची भेट झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वेशला विचारले की आयुष्यात काय करायचं ठरवलं …

Read More »

संजय राऊत घरी आल्यानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, न डगमगता लढतो तोच मित्र

शिवसेनेचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांची काल जामीनावर मुक्तता झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. त्यानंतर आज मातोश्रीवर जात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांचे उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी औक्षणही केले. यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तिघांनीही पत्रकार परिषद घेतली. …

Read More »

संजय राऊत म्हणाले, मी लिहीणारा माणूस दोन पुस्तके लिहीली पण…

मागील तीन महिन्यापासून पत्राचाळ प्रकरणी तुरुंगात राहिलेले उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना काल जामिन मिळाला. त्यानंतर रात्री ६.४५ वाजता त्यांना तुरूंगातून मुक्त करण्यात आले. त्यानंतर आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री येथे जात भेट घेतली. त्यानंतर उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार …

Read More »