Breaking News

Tag Archives: student

कौशल्य विकासच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी नोकरीच्या संधी मंत्री नवाब मलिक यांचे विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात विद्यार्थ्यांना आयटीआय संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षित करून राज्याबरोबरच परदेशातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर करार करण्यात येणार असून याच कंपन्यांच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश कौशल्य विकास विभागाचे मंत्री नवाब …

Read More »

शिक्षणसंस्था आणि विद्यार्थ्यांची फी वेगवेगळ्या खात्यात जमा होणार सॉफ्टवेअर तयार करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

नागपुर: प्रतिनिधी शासनाने थेट मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्याची जमा करावयाची संस्थांची फि रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा करण्यासाठी सॉफ्टवेअर लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.   विधान परिषदेत कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून राज्यातील मागास विद्यार्थ्यांच्या …

Read More »

केंद्र सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांचे ९०० कोटी थकवले आमदार प्रकाश गजभिये यांचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी केंद्र सरकार कडून इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारणासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र भाजप सरकार राज्यात व केंद्रात सत्तेत आल्यापासून ते बंद असून दोन वर्षातील शिष्यवृत्तीचे ९०० कोटी रूपये या सरकारने थकविले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केला. विधान परिषदेत त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे ओबीसी …

Read More »