Breaking News

Tag Archives: sc-st

सर्व जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा : जात पडताळणीसाठी ६ महिन्याची मुदतवाढ मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यानाही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात हे लक्षात घेऊन मराठा समाजासह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यांनाही …

Read More »

लोककलावंताना राष्ट्रवादीकडून मदतीचा हात भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांच्या खात्यात जमा होणार ३ हजार रुपये

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांच्या मदतीला राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट धावून आली असून प्रत्येक लोककलावंतांच्या खात्यात उद्यापासून (शुक्रवार) प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे खजिनदार आमदार हेमंत टकले यांनी दिली. कोरोनाच्या संकटामुळे समाजातील अनेक वेगवेगळे घटक अडचणीत सापडले आहेत. स्थलांतरित मजुर असतील किंवा …

Read More »

खुल्या प्रवर्गातील पदांमध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार मागासवर्गीयांना पदोन्नती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील पदोन्नतीतील आरक्षणाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मात्र सध्या खुल्या प्रवर्गातील पदे भरण्यात येत असून त्यामध्ये मागासवर्गीयांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधान परिषदेत दिली. तसेच  कायदेशीररित्या आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी ज्येष्ठ व निष्णात वकिलांची नेमणूक करण्यात आली असून पदोन्नतीतील …

Read More »

फुले, साठे, चर्मकार आणि अपंग महामंडळाकडून पुन्हा कर्ज वाटप होणार

राष्ट्रीय महामंडळाकडून मिळणाऱ्या ३२५ कोटींचे कर्जास शासन हमी : मंत्री बडाले मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मागास प्रवर्गातील आणि अपंग व्यक्तींना स्वंयरोजगार करता यावा म्हणून महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळ आणि राज्य अपंग वित्त विकास महामंडळाकडून करण्यात येणाऱे कर्ज वाटप थांबविण्यात आले होते. मात्र आता या चारही …

Read More »

जगातील ११४.३१ हजार नागरिकांशी बडोले साधला ई-संवाद सरकारच्या योजना आणि अपेक्षांबाबतच्या सूचना मंत्र्यांनी स्विकारल्या

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जाती, दिव्यांग, ,विमुक्त आणि भटक्या जमाती, निराश्रित आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती तसेच या योजनांचा लाभ मिळविण्यात येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी साधलेल्या ई-संवादात जगभरातील ११४.३१ हजार नागरिक सहभागी झाले. गुरूवारी सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय आणि विशेष …

Read More »