Breaking News

Tag Archives: s.t.corporation

खाजगी मालवाहतूक गाड्यांची गरज होती तेव्हा एसटी झोपली होती का ? वित्त विभागाने घेतली एसटी महामंडळाची झाडाझडती

मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. या कालावधीत राज्यातील जनतेपर्यंत सरकारतर्फे अन्न धान्य पोहोचविण्यासाठी खाजगी मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची गरज होती. त्यावेळी एस.टी. महामंडळाकडे असलेल्या गाड्यांच्या माध्यमातून अन्न धान्य पोहोचविता आले असते तसेच त्याचे भाडेही मिळाले दिले असते. मात्र त्या परिस्थितीत एस.टी महामंडळ झोपली होती …

Read More »

अर्धवट खुशखबर: एस.टी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार आठवड्यात मिळणार उरलेल्या पगारीबाबत चर्चा करून निर्णय- परिवहन मंत्री परब यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात एसटीची सेवा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी फक्त वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले एसटी महामंडळ आणखी आर्थिक चक्रात अडकले. यापार्श्वभूमीवर मागील चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. अखेर यातील एका महिन्याचे वेतन या कर्मचाऱ्यांना …

Read More »

एसटी प्रवाशांना खुषखबर, पासला मुदतवाढ किंवा परतावा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदी मध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पुर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक/ त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक/ त्रैमासिक पास साठी, मुदतवाढ देण्यात येत असून, ज्यांना या मासिक/ …

Read More »

सण-सुद आणि सुट्टीच्या काळात प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबणार खासगी प्रवासी वाहनांच्या अमर्याद भाडेवाढीवर नियंत्रण आणण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी गर्दीच्या हंगामाच्या काळात राज्यातील खासगी प्रवासी वाहने (बस, ट्रॅव्हल्स इत्यादी) त्यांच्या तिकीटदरात मोठ्या प्रमाणात अवाजवी वाढ करतात. मोठ्या गर्दीच्या काळात ही वाढ अनेकपट असते. यामुळे प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार या खासगी कंत्राटी वाहनांना आता …

Read More »