Breaking News

Tag Archives: red zone

शाररीक अंतर पाळत १५ जूनपासून शाळा सुरु? शिक्षण विभागाची तयारी तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. मात्र राज्यातील कोरोनाची संख्या तरीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनासोबत जगण्याचा भाग म्हणून रेड झोन वगळता राज्याच्या इतर भागातील शाळा १५ जून पासून सुरु करण्याचा विचार शालेय शिक्षण विभागाकडून गांभीर्याने करण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे …

Read More »

आता रेड झोनमध्येही मिळणार या सवलती राज्य सरकारकडून सुधारीत मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र या कालावधीत सुरुवातीला रेड झोनमधील व्यवहाराला बंदी घालण्यात आली होती. मात्र आता काही प्रमाणात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या सवलतींची अंमलबजावणी २२ मे पासून ३१ मे पर्यंत करण्यात येणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात …

Read More »

राज्यांतर्गत येण्या-जाण्यासाठी हे आहेत नियम राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहिर

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ३ मे नंतर लॉकडाऊनमध्ये टप्याटप्याने शिथिलता आणण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. मात्र रेड झोनमधून प्रवास करताना किंवा त्यासाठी परवानगी देताना या खालील अटी व शर्ती राहणार आहेत. १) या तत्वानुसार ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये रहदारी सुरु करताना कंटामेंन्ट झोन, हॉटस्पॉट जर …

Read More »

रेड झोन वगळता ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये लॉकडाऊन शिथील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधीतांची संख्या नियंत्रणात ठेवता आले. मात्र ३ मे नंतर राज्यातील रेड झोन वगळता अर्थात मुंबई महानगर, पुणे महानगर, नागपूर आणि परिसरातील काही भाग वगळता ऑरेंज आणि ग्रीन जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये टप्प्या टप्याने शिथिलता आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »