Breaking News

Tag Archives: rahul narvekar

शिवसेना-भाजपाच्या प्रचारातून केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब? दक्षिण मुंबईतील सेना-भाजपाच्या उमेदवारांच्या जाहीरात फलकात फोटो दिसेना

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे शिवसेना-भाजपा उमेदवारांच्या प्रचारातून गायब झाले आहेत. तसेच युतीच्या उमेदवारांच्या कोणत्याच फलक आणि जाहीरातीमध्ये त्यांचा फोटो वापरला जात नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. केंद्रात भाजपा आणि शिवसेनेचे सरकार आहे. तसेच …

Read More »

अखेर निष्ठावंताला डावलत राजघराण्यातील जावयाला भाजपाची उमेदवारी जाहीर मराठी e-बातम्या.कॉमचे वृत्त खरे ठरले

मुंबईः प्रतिनिधी पार्टी विथ डिफरन्सचा नारा देत आपले वेगळेपण सिध्द करण्याच्या नादात भाजपाकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या धर्तीवर निष्ठांवतांना नारळ देण्याचा प्रकार सुरु केला आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजनदार राजघराण असलेल्या नेत्यांच्या जावयाला अर्थात राहुल नार्वेकर यांना राज पुरोहीत सारख्या निष्ठावंताला डावलत उमेदवारी आज अखेर जाहीर केली. यासंदर्भातील वृत्त यापूर्वीच मराठी ई-बातम्या.कॉम …

Read More »

राजघराण्याच्या जावयासाठी कुलाब्याच्या निष्ठावंत आमदाराला नारळ ? बाहेरून येणाऱ्यांसाठी भाजपाच्या पायघड्याच

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात विकासाच्या नावाखाली पक्षांतर करण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र एका राजघराण्यातील जावयाला यंदाच्या निवडणूकीत तिकिट देता यावे यासाठी भाजपाच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे ४ टर्म अर्थात २० वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या निष्ठावंत आमदाराला घरचा रस्ता दाखविणार असल्याची माहिती भाजपाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईतून संभावित …

Read More »

जरा मदत करा, माझ्या जावयाला भाजपात पाठवतोय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे भाजप मंत्र्याला साकडे मुंबई : प्रतिनिधी राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचे वारे वाह्यला सुरुवात झाली असून या वाऱ्यात स्वत:चे, नातेवाईकांचे आणि आप्तस्वकीयांचे राजकिय भवितव्य ठरविण्याची चढाओढ प्रत्येक राजकिय पक्षातील नेत्याकडून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वजनदार नेत्याने आपल्या कुलाबा येथे राहणाऱ्या आमदार जावयासाठी भाजपच्या …

Read More »