Breaking News

Tag Archives: petrol-diesel-gas price hike

नाना पटोलेंचा सवाल, ते दोघे भाजपात प्रवेश केल्याने गंगास्नान करून पवित्र झाले का? ‘महागाईमुक्त भारत’ साठी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन, डाव्यांच्या संपालाही पाठिंबा

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात १३६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांना त्रस्त करणा-या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजपा सरकारला सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त …

Read More »

राष्ट्रवादी म्हणते, दरवाढीऐवजी देशाच्या अर्थमंत्री काश्मीर फाईल्सवर बोलतात यावरून… मोदीजी कुठे आहेत अच्छे दिन राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासेंचा सवाल

पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहिर झाल्यानंतर १० दिवसांनी केंद्र सरकारने डिझेल, घरगुती गॅस आणि पेट्रोलच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला असून पाच दिवसात ३ रूपये २० पैशांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ तर घरगुती गॅसच्या दरात ५० रूपयांची …

Read More »

इंधन, गॅसच्या किंमती वाढवून मोदी सरकारकडून जनतेचे रक्तशोषण केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’- नाना पटोले यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार उद्योगपती ‘मित्रों’साठीच काम करत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आधीच महागाईने जगणे कठीण झाले असताना आज पुन्हा स्वयंपाकाचा गॅस २५ रुपयांनी महाग करुन केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून जळूप्रमाणेच …

Read More »

मोदी सरकारमुळे वर्षात २७ कोटींपैकी २३ कोटी लोक पुन्हा गरीबी रेषेच्या खाली इंधनावरील करातून कमावलेल्या २५ लाख कोटी रुपयांचे काय केले? : मल्लिकार्जून खर्गे

मुंबई: प्रतिनिधी डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात २७.१ कोटी लोकांना गरिबी रेषेच्यावर आणले होते. मात्र मागील वर्षी २३ कोटी लोक गरिब रेषेच्या खाली ढकलेले गेले आहेत. युपीए सरकारने १० वर्षात कमावलेले सर्व काही अवघ्या एका वर्षात मोदी सरकारने घालविल्याचा आरोप करत मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ९७ टक्के कुटुंबाचे उत्पन्न घटले आहे. …

Read More »

आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही! तेलकट थापा मारून केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणूकीचे पाप झाकता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते सैरभेर झालेले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही ती आमची संस्कृती नाही. चंद्रकांत …

Read More »

डब्बे बदलण्यापेक्षा देशाला खड्यात घालणारे इंजिनच बदलण्याची वेळ ! रस्त्यावर चुली मांडून केला मोदी सरकारचा निषेध : नाना पटोले

पुणे : प्रतिनिधी मोदी सरकार मागील ७ वर्षात देश अधोगतीकडे घेऊन गेले आहे. ७० वर्षात काँग्रेसच्या सरकारांनी देशाला विविध योजना व प्रकल्पाच्या माध्यमातून एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे केले होते. परंतु मोदी सरकारने ७० वर्षातील हे वैभव अवघ्या ७ वर्षात विकण्याचा सपाटा लावला आहे. नोटबंदी, जीएसटीने मोठे नुकसान केले. महागाई, …

Read More »

जगणे महाग करणाऱ्या जुलमी मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार इंधनदरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा १० दिवस आंदोलनाचा धडाका

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असून गुरुवार ८ जुलैपासून दहा दिवस विविध आंदोलनाच्या रुपाने मोदी सरकारच्या …

Read More »

सेसच्या नावाखाली दरोडेखोरी करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन राज्यात एकाचवेळी एक हजार ठिकाणी आंदोलन करणार-नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी युपीए सरकार असताना पेट्रोलवर एक्साईज ड्युटी ९.४८ रुपये होती ती आज ३२.९० रुपये म्हणजे २५८ टक्के आहे. तर डिझेलवर ३.५६ रुपये होती ती आज ३१.८० रुपये म्हणजे ८२० टक्के वाढ. या एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या ७ वर्षात तब्बल २० ते २५ लाख कोटी रुपयांची लुटमारी केली. …

Read More »