Breaking News

Tag Archives: msrtc md shekhar channe

दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा बसेस

दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ १ हजार ४९४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या बसेस धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर …

Read More »

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांच्या सुविधेसाठी लाल परीचे नियेाजन करा मंत्री, ॲड. अनिल परब यांचे निर्देश

कोरोना आणि संप या पार्श्वभूमिवर एसटी महामंडळ गेल्या दोन वर्षात एका वेगळ्याच परिस्थितीशी झुंज देत होते. या काळात जो विस्कळीतपणा आलेला आहे तो दूर करून उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी वाहतूकीचे नियोजन करा, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी विभाग नियंत्रकांना दिले. …

Read More »

संपामुळे झालेले नुकसान एसटी कामगारांकडून वसुल करणार नाही महामंडळाचा कोणताही निर्णय नाही- एसटी महामंडळाची स्पष्टोक्ती

एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसुल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्पष्टपणे सांगितले. एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून …

Read More »

एसटी संचालक चन्ने म्हणाले, ७५० कंत्राटी घेणार मात्र संपकऱ्यांना शेवटची संधी बडतर्फीची कारवाई करण्याआधी कामावर परतल्यास कारवाई नाही

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, भाजपा आमदार गोपीनाथ पडळकर, सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याप्रश्नी बैठका घेवून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न झाले. परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनेकवेळा कर्मचाऱ्यांना इशारे देवून संप मागे घेण्याचे आवाहन करूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप काही केल्या मिटण्यास तयार नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची …

Read More »