Breaking News

Tag Archives: monsoon session at nagpur

अतिवृष्टीमुळे कॉलेज, शाळा यांच्या प्रवेशाची तारीख वाढविणार मुख्यमंत्री फडणवीस यांची शिक्षण मंत्री तावडे यांना सूचना

नागपूर : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मागील दोन दिवसात अतिवृष्टी झाल्याने पश्चिम उपनगराची लोकल रेल्वेसेवा बंद करण्याची पाळी आली आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. त्यामुळे काही अघटीक घटना घडू नये यादृष्टीकोनातून कॉलेज महाविद्यालयाचे प्रवेशाचे वेळापत्रक तपासून त्याची नव्याने तारीख जाहीर करावी आणि ज्या ठिकाणी …

Read More »

भुजबळांना रोखण्यासाठी सत्ताधारी आमदारांचा पुढाकार राष्ट्रवादीच्या आमदारांऐवजी काँग्रेसचे आमदार धावले मदतीला

नागपूर : प्रतिनिधी तब्बल सव्वादोन वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत आगमन झाल्यानंतर आज ते पहिल्यांदा काय बोलणार याबाबत सबंध सभागृहात उत्सुकता होती. मात्र त्यांच्या वाग्बाणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे घायाळ झाल्याने त्यांनी भुजबळ यांच्यावर चिडून प्रत्तितुर देण्याचा प्रयत्न केला. तरीही  भुजबळ हे थांबले जात नसल्याचे पाहून सत्ताधारी …

Read More »

अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांचा आवाज दाबला जातोय अजित दादाच्या फिरकीने सभागृहात हशा

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील विविध जिल्हा सरकारी रूग्णालयात औषधांचा पुरेसा पुरवठा होत नसल्याच्या तारांकित प्रश्नी विधानसभेत चर्चा सुरु होती. त्यावेळी यावरील एका उपप्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत होते तेव्हा त्यांचा माईक तीन ते चाळ वेळा बंद पडला. नेमका हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अध्यक्ष …

Read More »

मुंबईवर टीका करणाऱ्यांची बोलती बंद नागपूरचे तुंबापूर झाल्याने शिवसेनेची भाजपवर आगपाखड

नागपूर : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मुसळधार पाऊस पडला की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होवून जनजीवन विस्कळीत होण्याची घटना घडते. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यातील दुरावस्थेला मुंबई महापालिकेच्या अर्थात शिवसेनेला दोषी ठरविण्याचा प्रयत्न सर्व पक्षियांकडून केला जातो. मात्र यंदा पहिल्यादाच मुसळधार पावसाने नागपूरातील जनजीवनावर परिणाम झाल्याने भाजपच्या मंत्र्यांना …

Read More »