Breaking News

Tag Archives: milind shambharkar

सोलापूरात ११४ वर संख्या पोहोचली ३२ पैकी २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह

सोलापूर: प्रतिनिधी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आज ३२ जणाचे पाठविण्यात आलेले अहवालापैकी २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यापैकी ३ जण कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले असून आता रूग्णांची संख्या ११४ वर पोहोचली आहे. नव्याने बाधीत असलेले रूग्ण आकाशवाणी रोडवरील गवळी वस्ती येथील एक जण …

Read More »

सोलापूरची संख्या ३ ने वाढत ६८ वर मात्र ते सारीचे रूग्ण एकाचा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सोलापूरातील कोरोना रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज ५८ जणाची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ३ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याने एकूण रूग्णांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतकांची संख्या ६ वर पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी …

Read More »

सोलापूरातील या गावात सापडला कोरोना रूग्ण ग्रामीण भागातही लोण पसरण्याची भीती

सोलापूर: प्रतिनिधी आतापर्यत फक्त शहरीभागात असणारा कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पसरत असल्याचे दिसून येत आहे. या विषाणूचा रूग्ण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घेरडी गावात पहिला आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या ५० वर पोहोचली असून सर्वाधिक रूग्ण पाच्छा पेठ (१९ रूग्ण) येथील आहेत. …

Read More »

ठाकरे सरकारकडून २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई आणि मंत्रालयातील बहुतांष अधिकारी बाहेरच्या नियुक्तीवर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थानापन्न होवून आता स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. या वाटचालीचा भाग म्हणून मुंबई, मंत्रालयासह राज्यातील २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांची बदली समाज कल्याण आयुक्त पुणे येथे करण्यात आली आहे. …

Read More »