Breaking News

Tag Archives: mahindra and mahindra

नरेंद्र पाटील यांची घोषणा, ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस येत्या दसऱ्यापासून सुरवात होणार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देणार सवलत

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत ७० हजार व्यावसायिक तयार झालेले आहेत. राज्यात सध्या ७० हजार लाभार्थ्यांना ५ हजार १४० कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांनी व्यवसायाकरिता वितरीत केले आहे. यापैकी ५८ हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना महामंडळाने ५६७ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्याज परतावा केला आहे. प्रामुख्याने शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य …

Read More »

महिंद्राने आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी सादर केली आपली ग्लोबल पिक अप संकल्पना द ग्लोबल पिक अपपासून सुरुवात करून, जागतिक दर्जाच्या उत्पादनांच्या श्रेणीसह, सध्याच्या बाजारपेठांमध्ये आपले स्थान मजबूत करत, नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पदार्पण करण्यासाठी विचारपूर्वक तयार करण्यात आलेला दृष्टिकोन या संकल्पनेतून दर्शवण्यात आला आहे.

Mahindra-Group

सुबक व मध्यम आकाराच्या पिकअप्सच्या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ( Mahindra ) ने केप टाउनमधील फ्युचरस्केप येथे पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण समारंभात आपली नवी ग्लोबल पिक अप संकल्पना प्रदर्शित केली. द ग्लोबल पिक अपपासून सुरुवात करून, जागतिक दर्जाच्या उत्पादनांच्या श्रेणीसह, सध्याच्या बाजारपेठांमध्ये आपले स्थान मजबूत …

Read More »

जाणून घ्या … Mahindra Group ने परत का मागवल्या एक लाखाहून अधिक गाड्या ? कंपनीने शनिवारी शेअर बाजाराला दिली माहिती

mahindra-Group

कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ( Mahindra Group ) ने त्यांच्या एक लाखाहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. इंजिनमधील वायरिंग समस्येची चाचणी घेण्यासाठी M&M ने स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) XUV700 ची १,०८,३०६ युनिट्स परत मागवली आहेत. Mahindra Group कंपनीने शनिवारी शेअर बाजाराला माहिती दिली की त्यांनी इंजिनमधील वायरिंगची चाचणी …

Read More »

आता या सोशल मिडीया साईटवरूनही तक्रार नोंदवा, डायल-११२ मध्ये समावेश व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारी- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण

प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-११२ या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले. राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण …

Read More »

देशात इलेक्ट्रीक कारची मागणी वाढली, विक्रीत २३४ टक्के वाढ या चार कंपन्यांच्या गाड्य़ांना मागणी

मुंबईः प्रतिनिधी भारतात इलेक्ट्रिक कार (EV) वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत तब्बल २३४ टक्केची वार्षिक वाढ दिसून आली. यामध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही ही या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार होती. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांचा …

Read More »