Breaking News

Tag Archives: maharashtra state transport corporation

दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा बसेस

दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ १ हजार ४९४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या बसेस धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर …

Read More »

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय: पाच लाखांची आर्थिक मदत आणि अनुकंपा खाली नोकरी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख रूपयांची आर्थिक मदत- मंत्री ॲड. परब

 मुंबई : प्रतिनिधी कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे …

Read More »

मराठा आंदोलन: मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकास १५ जूनपर्यंत हजर करून घ्या एसटी महामंडळाकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जवळपास ८१ हून अधिक आंदोलनकर्त्यांनी आपला प्राण गमावला. अशा मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीस शैक्षणिक पात्रतेनुसार एस.टी.माहामंडळात नोकरी देण्यात येणार असून ही कार्यवाही १५ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश सर्व एसटी डेपोंना एसटी महामंडळाने दिल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! थकीत पगार या महिन्यात मिळणार परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना युध्दात पोलिस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांबरोबरच राज्यातील एस.टी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुढे येवून काम केले. मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांना वेतन वेळेवर देणे शक्य होत नाही. मात्र जुलै महिन्यात या सर्व कर्मचाऱ्यांचे थकित वेतन देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी मराठी e-बातम्या.कॉमशी बोलताना दिली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना …

Read More »