Breaking News

Tag Archives: karnataka assembly election

‘बजरंगा’ ची भलामण करणाऱ्यांना कर्नाटकी हिसकाः जाणून घ्या मतांची टक्केवारी भाजपा ६४ वर गारद तर काँग्रेसची १३६ वर विजय, जेडीएस अवघ्या २० जागांवर समाधानी

देशाच्या सार्वत्रिक निवडणूकीला अवघा एक वर्ष राहिलेला असताना कर्नाटक विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूकीची मतमोजणी सकाळी सुरु झाली. सकाळपासूनच कर्नाटकातील २२४ पैकी ११६ ठिकाणी काँग्रेसने आघाडी घेतल्याचे तर ७० जागांच्या आसपास भाजपा आणि २७ जागांवर जेडीएस या पक्षाची आघाडी असल्याचे केंद्रिय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सांगण्यात येत होते. …

Read More »

राज ठाकरे सकाळी म्हणाले, कोणत्याही पक्षाच्या…आता म्हणतात समितीच्या मराठी उमेदवारालाच… काही वेळातच भूमिका बदलत ट्विटही बदलले

कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठीचा प्रचार आज पाच वाजता संपत आला आहे. तसेच या निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा, काँग्रेस आणि जनता दल युनायटेड या पक्षांनी मोठ्या ताकदीने प्रचार केला. तसेच कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमाभागातील महाराष्ट्र एकिकरण समितीनेही भाजपाच्या विरोधात दंड थोपले असताना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज सकाळी कर्नाटक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एक ट्वीट केलं होतं. …

Read More »

नाना पटोले यांची टीका,…. फरकही पंतप्रधानांना कळू नये हे देशाचे दुर्भाग्य बजरंग बलीच्या आड लपून भाजपला ४० टक्के कमीशनचे पाप झाकता येणार नाही

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. कधी रामाच्या नावावर तर कधी बजरंग बलीच्या नावावर ते मतं मागत …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांनी विलासराव देशमुखांचा संदर्भ देत म्हणाले, मित्रापक्षाला सांगण्याऐवजी संजय राऊतांनी… संजय राऊत यांच्या गटाचा काँग्रेस हा मित्र पक्ष

बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणं म्हणजे एक प्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बेळगावात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना त्यांना याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. …

Read More »

राहुल गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर, त्यांचा विश्वास ४० टक्के कमिशनवर मोफत देण्याच्या आश्वासनावरील टीकेवर पंतप्रधान मोदींची टीका

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर, १३ मे रोजी मतमोजणी पार पडली जाणार आहे. या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनता दल ( धर्मनिरपेक्ष ) यांच्यात लढाई होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. त्यातच काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘रेवडी संस्कृती’ म्हणत टीका …

Read More »

कर्नाटकचा निवडणूक रणसंग्राम जाहीरः एप्रिलमध्ये-मे महिन्यात सत्ताधाऱ्यांची परिक्षा आणि निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम

मागील काही महिन्यांपासून कर्नाटकातील टीपू सुलतानचा वाद, हिजाब अनिवार्य करण्याचा आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान असलेल्या सीमावादावरून चांगलेच रण माजल्याचे दिसून आले. त्यातच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या २०१९ सालच्या कोलार येथील एका वक्तव्याप्रकरणी गुजरातमधील सूरत न्यायालयाने सुनावली गेलेली शिक्षा आदी प्रकरणावरून कर्नाटकच्या निवडणूका कधीही जाहिर होऊ शकतात अशी …

Read More »