राज्यात नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (एनसीसीएफ) मार्फत करण्यात येणारी सोयाबीन खरेदी बारदाना अभावी रखडू नये, शेतकऱ्यांना यासाठी कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. बारदान तुटवडा सोयाबीन खरेदीत अडचण ठरू नये यासाठी तात्काळ उपाय योजना करावी. सोयाबीनची खरेदी वेळेत करून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व राष्ट्रीय …
Read More »भाजपाच्या त्या १२ आमदारांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव वर्षभरासाठी निलंबित करण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात धाव घेतली
नवी दिल्ली: प्रतिनिधी ओबीसी समाजाचे संपुष्टात आलेले आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक असलेली माहिती केंद्रातील भाजपा सरकारने द्यावी असा ठराव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेत राज्य सरकारने मांडला. त्यावेळी वेळी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याबरोबर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजपा आमदारांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल १२ जणांना वर्षभरासाठी निलंबित केल्याप्रकरणी भाजपाच्या त्या …
Read More »दुबईच्या धर्तीवर मुंबईत शॉपिंग फेस्टीवल पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी दुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर मुंबईतही शॉपिंग फेस्टिव्हलचं आयोजन राज्याच्या पर्यटन विभागाकडून मुंबई शहरात करण्यात आल असून हा फेस्टीवल १२ जानेवारी ते ३० जानेवारी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. मंत्रालयातील वार्ताहर कक्षात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. …
Read More »