Breaking News

Tag Archives: industries

उत्पादकतेला आरोग्याची जोड द्यावी लागणार कोरोनासोबत जगण्यासाठी पोटाला भाकर आणि हाताला काम द्यावे लागेल

चीनमध्ये डिसेंबर १९ ला मध्ये आढळून आलेल्या covid-19 विषाणूचा फैलाव भारतात होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मार्च २४ ला लॉकडाउन सुरू झाला. १३० कोटीचा देश स्तब्ध झाला. यामुळे मोठ्या जनसंख्येचे उत्पन्न बुडाले, बचत संपायला लागली, रोजगार बुडाला. साहजिकच साथ येण्यापूर्वी डबघाईस आलेली अर्थव्यवस्था पूर्ण बुडण्याच्या मार्गावर आहे. धोरणकर्ते लॉकडाउनमध्ये काय करावे …

Read More »

सीमा बंद, महिलांनी १०० नंबरवर कॉल करावा आणि कामगारांनो तुम्ही घरी पोहोचाल लॉकडाऊनमुळे भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून दिलासा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात उद्यापासून अर्थात २० एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत. मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील नागरिकांनी अतिशय आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करत लॉकडाऊन काळात ज्या महिलांना कौटुंबिक हिसांचाराला तोंड द्यावे लागत आहे, त्या महिलांनी १०० नंबरला …

Read More »

व्यापाऱ्यांसाठी खुषखबर, दंडाशिवाय जीएसटी कर परतावा भरण्यास मुदतवाढ कर परतावा लवकर भरण्याचे वस्तु व सेवा कर विभागाचे आवाहन

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यापारी, व्यावसायिक संस्था बंद ठेवाव्या लागल्या. मात्र फेब्रुवारी २० ते २० मार्च अखेर पर्यंत विक्री केलेल्या मालावरील आणि सेवा व्यवसायावरील कर भरण्यासाठी वस्तु व सेवा कर विभागाने व्यापाऱ्यांना कर भरण्याच्या मुदतीत सूट दिली आहे. या कालावधीत कर भरणा करणाऱ्यांना …

Read More »

उद्योगांना परवानगी मात्र मुंबई-पुणे-नागपूर महानगरात नाही २० तारखेपासून उद्योग सुरु होण्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे संकेत

मुंबई ; प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागातील बंद असलेले उद्योग सुरु करण्याबाबत उद्योजकांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारने तयार केल्या नियमानुसार अर्थात जे कारखाने, उद्योग कामगारांच्या राहण्याची, प्रवासाची सोय करतील अशांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून त्या उद्योगांना सूटही देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे …

Read More »

अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी समिती पण उद्योजकांचा विसर अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन; ३० एप्रिलपर्यंत अहवाल

मुंबई : प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रभावी उपाययोजना सूचवण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आज अखेर करण्यात आली. मात्र या समितीत दोन तीन उद्योजकांचा किंवा त्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश केला असता तर या समितीच्या वजन प्राप्त झाले असते अशी भावना वित्त विभागात काम करणाऱ्या …

Read More »

पंतप्रधान म्हणाले, स्वरूप कसे असेल माहित नाही मात्र तयारीत रहा डॉक्टर, नर्सेस, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करा मुख्यमंत्र्यांना सूचना

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट पुढील काळात कसे स्वरूप धारण करेल ते सांगता येणार नाही. त्यामुळे पॅरा मेडिकल कर्मचारी तयार ठेवा, त्यांना ऑनलाईन प्रशिक्षणाची सोय आरोग्य मंत्रालयाने केली आहे, निवृत्त सैनिकांना देखील सहभागी करून घ्या. कोरोनावर उपचारासाठी डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी  करताहेत. त्यांच्यावर हल्ले केल्यास किंवा त्यांना त्रास दिल्यास सहन केले जाणार नाही. …

Read More »

खुषखबर : राज्यातील घरगुती आणि उद्योगासाठीची वीज स्वस्त घरगुती वीज ५ ते ७ आणि उद्योग १० ते १२ टक्क्याने स्वस्त -राज्य नियामक आयोगाची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना रोगाचा प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिती हाताबाहेर चालल्याने विद्यमान परिस्थीती आणि भविष्यकाळाच्या दृष्टीकोनातून राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य नियामक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी घरगुती वीज दरात ५ ते ७ टक्के आणि उद्योगासाठीच्या वीज दरात १० ते १२ टक्के वीज दर कपात केल्याची माहिती …

Read More »

फायद्यातील LIC आणि IDBI च्या समभाग विक्रीच्या घोषणेसह इतर महत्वाच्या अर्थसंकल्पीय घोषणा अर्थमंत्री सीतारामनकडून मागासवर्गीय, आदीवासींसाठी घोषणांचा पाऊस

नवी दिल्लीः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी फायद्यातील ओएनजीसी कंपनीतील समभाग विक्रीला मान्यता देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यापाठोपाठ रेल्वेच्या खाजगीकरणास मान्यता दिली. आता फायद्यातील आणि केंद्र सरकारसह अनेक राज्य सरकारांना वित्त पुरवठा करणाऱ्या एलआयसी आणि आयडीबीआय या दोन फायद्यातील वित्तीय संस्थांच्या समभाग विक्रीच्या प्रस्तावाची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला …

Read More »