Breaking News

Tag Archives: health minister

छगन भुजबळ यांचा सवाल, नर डास जास्त संहारक की मादी डास विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले का ? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का ?

विधानसभेच्या सकाळच्या विशेष सत्रात मागील आठवड्यात अजित पवार यांच्यासह विरोधकांच्या हत्तीपाय रोगावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यावरून आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांची चांगलीच फजिती झाली. त्यामुळे तो प्रश्न राखीव ठेवण्यात आला होता. त्या राखीव ठेवण्यात आलेल्या प्रश्नाला आज आरोग्य मंत्री सावंत यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळीही सावंत यांनी अजबच …

Read More »

प्रश्नोत्तराच्या पहिल्याच तासात आणि पहिल्याच प्रश्नावर शिंदे सरकारच्या मंत्र्याची दांडी गुल अजित पवार यांच्या पहिल्याच प्रश्नाला उत्तर न देता आल्याने प्रश्न राखून ठेवण्याची पाळी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने, शिंदे सरकारच्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली. आता या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून सोमवारी दिले जाणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, …

Read More »

कोरोनाची ६ ठिकाणी तपासणी केंद्रे : तर उपचारासाठी ५५ रूग्णालये अधिसूचित वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोविड-19 चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय, खाजगी त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविड-19 तपासणी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला होता, त्यानुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांचे प्रस्ताव तातडीने पाठविण्या बाबत सुचित करण्यात आले होते. प्रत्येक …

Read More »

आरोग्य मंत्री म्हणाले, कोरोनाच्या ३ टप्प्यात जायचे नाही अन्यथा कठोर निर्णय राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ च्या घरात

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नागरिकांनी गर्दी टाळावी. आत्ता कोरोना संसर्ग दुसऱ्या टप्प्यात आहे, तो तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये यासाठी उपाय योजना आखण्यात येत आहेत. मात्र नागरीकांनी गर्दी करणे टाळले नाही तर प्रसंगी कठोर निर्णय घेतले जातील असे सांगत रेल्वे, बससेवा बंद करण्याचे संकेत आरोग्यमंत्री …

Read More »

पुरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पुरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी १६२ वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत आहेत. पुर ओसरलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन ताप, अतिसार, काविळ आदी आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे १४ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याची माहिती आरोग्य …

Read More »