Breaking News

Tag Archives: devedra fadnavis

राज्यपालांच्या भेटीत नाना पटोले यांनी केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

महाराष्ट्रात गुंडाराज सुरु असून बंदुकीच्या धाकाने दबावतंत्र चालवले जात आहे, जाती-धर्मात भेद निर्माण केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, फुले, आंबेडकरांच्या विचाराला कलंक लावण्याचे पाप राज्यातील महायुती सरकार करत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे व सहकाऱ्यांवर पुण्यात हल्ला करण्यात …

Read More »

शालिनीताई पाटील यांची भविष्यवाणी, तर अजित पवार तीन महिन्यात तुरूंगात

राज्यात १०५ कोटींचा भ्रष्टाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेणार आहोत असे सांगतानाच स्वार्थासाठी उपमुख्यमंत्री मिळविण्यासाठी बंद करणारे अजित पवार पुढील तीन महिन्यात अजित पवार तुरुंगात दिसतील त्यांना कोणत्याही निवडणूका लढविता येणार नाही असा खळबळजनक दावा माजी मंत्री शालिनी पाटील यांनी केला. शालिनीताई पाटील म्हणाल्या की, …

Read More »

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कोणी दिल्या घोषणा ? २०२४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवा आहे? बावनकुळेंच्या प्रश्नावर एकच आवाज घुमला.....

एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री असले तरी महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे फडणवीस यांच्यासह अजित पवार गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी अजितदादा गटाने कंबर कसली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं म्हणून भारतीय जनता पक्ष कामाला लागली आहे. तर, शिंदेच हे पुढचे मुख्यमंत्री कसे राहतील यावर …

Read More »

अजित पवारांचा टोला, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे ठिक आहे, पण संसदीय मंत्री पाटलांना काय अडचण सध्या सभागृहात गलिच्छपणाचे कामकाज सुरू आहे ; निर्लज्जपणाचा कळस झाल्यावर आमचा नाईलाज होतो; अजित पवार सभागृहात संतापले...

सध्या सभागृहात गलिच्छपणाचे कामकाज सुरू आहे…अक्षरशः यांना कुणालाही विधीमंडळाच्या कामकाजात रस नाहीय… यांना बाकीच्याच कामात रस आहे. निर्लज्जपणाचा कळस झाल्यावर आमचा नाईलाज होतो अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात तीव्र संताप व्यक्त केला. तसेच आज सकाळी सभागृहात मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री उपस्थित राहिले नसल्याने विरोधी पक्षनेते …

Read More »

खातेवाटपानंतर अमोल मिटकरी म्हणाले, शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसली महत्वाची खाती भाजपाकडे

विरोधकांच्या सततच्या टीकेमुळे अखेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर चार दिवस संपत आले तरी खातेवाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर खात्यांचे वाटप झाले. या खातेवाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. खाते वाटपानंतर ट्विट करत अमोल मिटकरी म्हणाले, भाजपाने …

Read More »

चंद्रकांत पाटलांचे आव्हान, भुजबळ, वडेट्टीवार, पटोले कोणीही या चर्चेला ओबीसी आरक्षणाप्रश्नी भाजपाने दिले आव्हान

कोल्हापूर: प्रतिनिधी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द करण्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे नेते केंद्र सरकारबद्दल करत असलेली तक्रार चुकीची आहे. ओबीसींचे आरक्षण कोणामुळे गमावले या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी कोल्हापुरात बिंदू चौकात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जाहीर चर्चा करावी म्हणजे लोकांना सत्य कळेल, असे आव्हान …

Read More »