Breaking News

Tag Archives: covid-19

कोरोना : नव्या बाधित रूग्णाची संख्या एक महिन्यापूर्वीइतकी; बरे होण्याचे प्रमाण वाढले १० हजार २४४ नवे बाधित, १२ हजार ९८२ बरे झाले तर २६३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात नवे बाधित रूग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत येत असून साधारणत: ऑगस्ट महिन्यात आढळून येणारी रूग्णसंख्या मागील २४ तासात आढळून आली आहे. ऑगस्ट महिन्यात नवे बाधित आढळून येणारे रूग्ण ९ ते १२ हजार दरम्यान आढळून येत होते. त्यानुसार आज १० हजार २४४ इतके …

Read More »

कोरोना : आजही बाधित संख्या कमीच तर घरी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ; जिल्हानिहाय माहिती १३ हजार ७०२ नवे बाधित, १५ हजार ०४८ बरे झाले तर ३२६ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बाधितांच्या संख्येत सतत घट होताना दिसत आहे. मागील २४ तासात बाधित रूग्णांची संख्या १३ हजार ७०२ इतकी आढळून आली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १४ लाख ४३ हजार ४०९ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५५ हजार २८१ इतकी झाली आहे. तर आज १५ हजार ०४८ …

Read More »

कोरोना : मुंबईत २ हजारापार तर पुण्यात १ हजारावर बाधित; संख्या नियंत्रणात ? १४ हजार ३४८ नवे बाधित, १६ हजार ८३५ बरे झाले तर २७८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मागील काही दिवसांपासून नव्या बाधित रूग्णांची संख्या सातत्याने २० हजाराच्या आत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्याबाजूला मुंबई शहरात सातत्याने २ हजाराहून अधिक बाधितांची संख्या आढळून येत आहे. तसेच पुणे शहर व जिल्ह्यातही बाधित रूग्ण कमी आढळून येत असल्याने कोरोनाचा विषाणूवर नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचे सध्याच्या …

Read More »

कोरोना: आतापर्यत ६९ लाख तपासण्या तर ६ व्या दिवशीही २० हजाराच्या आत बाधित १५ हजार ५९१ नवे बाधित, १३ हजार २९४ बरे झाले ४२४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आतापर्यंत ६९ लाख ६० हजार २०३ तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी फक्त १४ लाख १६ हजार ५१३ इतक्या जणांचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज १५ हजार ५९१ नवे बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ६० हजार ८७६ वर …

Read More »

कोरोना : बाधित आणि घरी जाणारे समसमान तर मुंबईतील एकूण संख्या २ लाखावर १६ हजार ४७६ नवे बाधित, १६ हजार १०४ बरे झाले तर ३९४ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज जवळपास नवे बाधित आणि बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या समसमान झाली आहे. १६ हजार ४७६ इतके नवे बाधित आढळून आल्याने राज्यातील एकूण बाधितांची संख्या १४ लाख ९२२ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५९ हजार ६ इतकी झाली आहे. तर १६ हजार १०४ रूग्ण …

Read More »

कोरोना : बाधितांच्या संख्येत पुन्हा ४ हजाराने वाढ तर घरी जाणारे जास्तच मुंबईतही वाढ १८ हजार ३१७ नवे बाधित, १९ हजार १६३ बरे झाले तर ४८१ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात दररोज बरे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांच्या पुढे असून सलग तिसऱ्यांदा नविन रुग्ण कमी संख्येने नोंदविले गेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात उपचाराखाली असलेल्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमीकमी होत आहे. आज दिवसभरात १८ हजार ३१७ नविन रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार १६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. …

Read More »

कोरोना दिलासादायक बातमी : बाधितांपेक्षा बरे होवून घरी जाणारे रूग्ण दुप्पट ११ हजार ९२१ नवे बाधित, १९ हजार ९३२ बरे झाले तर १८० मृतकांची

मुंबई: प्रतिनिधी साधारणत: जुलै महिन्यात राज्यात ९ ते १० हजार बाधित रूग्णांचे निदान होत असे मात्र त्यानंतर बाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. मात्र आज तब्बल दोन महिन्यानंतर जुलै महिन्यात आढळून येणारी रूग्णसंख्या अर्थात ११ हजार ९२१ इतके बाधित रूग्ण आढळून आल्याचे दिसून आले. तर बरे …

Read More »

कोरोना : मुंबई, ठाणे पुणेतील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या घटली १८ हजार ५६ नवे बाधित तर, १३ हजार ५६५ बरे तर ३८० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील २४ तासात मुंबईत पुन्हा एकदा २ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १ लाख ९८ हजार ८४६ वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्णांची २६ हजार ७१६ वर इतकी झाली. तसेच ठाणे जिल्ह्यातही एकूण बाधित १ लाख ८२ हजार ५६० हजारावर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २९ हजार …

Read More »

कोरोना : बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला १० लाखांचा तर मृतकांच्या संख्येने ३५ हजारांचा टप्पा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने आज १० लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्ण रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत १० लाख १६ हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २० हजार ४१९ नवे बाधित आढळल्याने एकूण रूग्ण संख्या १३ लाख २१ हजार …

Read More »

आशा स्वंयसेविका, गटप्रवर्तकांनी प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करा मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आशा स्वंयसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याने दिनांक २८ सप्टेंबर २०२० पासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे. शासननिर्णय निर्गमित लवकरच मोबदला मिळणार मुख्यमंत्र्यांनी आपल्या …

Read More »