Breaking News

Tag Archives: covid-19

Missionbeginagain अंतर्गत १५ ऑक्टोंबरपासून या गोष्टी सुरु होणार राज्य सरकारकडून अद्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात Missionbeginagain अंतर्गत अनेक गोष्टी पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात येण्यात येणार होती. तसेच १५ ऑक्टोंबरपासून मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची चर्चाही मागील काही दिवसांपासून सुरु होती. मात्र या लोकल रेल्वे वगळता घाटकोपर ते अंधेरी-वर्सेाव्हा दरम्यान प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना राज्य सरकारने दिलासा …

Read More »

कोरोना : सलग २ ऱ्या दिवशीही १० हजाराच्या आत बाधित ८ हजार ५२२ नवे बाधित, १५ हजार ३५६ बरे झाले तर १८७ मृतकांची संख्या

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १० हजाराच्या आत रूग्णांचे निदान झाले असून मागील २४ तासात ८ हजार ५२२ इतके रूग्ण आढळून आले असल्याने एकूण रूग्णांची संख्या १५ लाख ४३ हजार ८३७ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५ हजार ४१५ वर आली आहे. तर आज १५ हजार …

Read More »

कोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत आज विक्रमी घट; फक्त चार अंकी रूग्ण ७ हजार ८९ नवे बाधित, १५ हजार ६५६ बरे तर १६५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोनाबाधितांची पाच अंकी संख्या चार अंकी झाली आहे. आज दिवसभरात ७ हजार ८९ रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट १५ हजार ६५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.४९ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचार घेत असलेल्या कोरोना …

Read More »

कोरोना : बरे होण्याचे प्रमाण ८२ तर पॉझिटीव्ह १९ टक्के; घरी जाणारे आणि बाधित समसमान १० हजार ७९२ नवे बाधित तर १० हजार ४६१ बरे झाले तर ३०९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने घट होत असून आज बाधित रूग्ण १० हजार ७९२ इतकी आढळून आली आहे. तर एकूण संख्या १५ लाख २८ हजार २२६ इतकी झाली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख २१ हजार १७४ वर पोहोचली. तसेच १० हजार ४६१ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या …

Read More »

कोरोना : आज बाधितांपेक्षा दुपटीहून अधिक रूग्ण घरी; मृतकांची संख्या ४० हजारापार ११ हजार ४१६ नवे बाधित, २६ हजार ४४० बरे झाले तर ३०८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मागील २४ तासात आढळून आलेल्या बाधित रूग्णांपेक्षा घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या दुपटीहून अधिक आहे. आज ११ हजार ४१६ नवे बाधित रूग्ण आढळून आले असल्याने एकूण रूग्णसंख्या १५ लाख १७ हजार ४३४ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख २१ हजार १५६ वर आली आहे. तर बाधित …

Read More »

कोरोना: एकूण बाधित पुणे नंतर मुंबई आणि ठाणेतही २ लाखापार; एकूण १५ लाख रूग्ण १२ हजार १३४ नवे बाधित, १७ हजार ३२३ बरे झाले तर ३०२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येत असली तरी दुसऱ्याबाजूला एकूण बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामध्ये अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या वगळण्यात आलेली नसल्याने एकूण बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात सर्वाधिक एकूण बाधितांची संख्या पुणे जिल्ह्याची असून …

Read More »

कोरोना: ७४ लाख तपासण्या आतापर्यत पूर्ण तर घरगुती विलगीकरणात २२ लाख ८४ हजार १३ हजार ३९५ नवे बाधित, १५ हजार ५७५ बरे झाले तर ३५८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मागील सात महिने ८ दिवसांमध्ये राज्यात ७४ लाख तपासण्या झालेल्या आहेत. सरासरी ३० ते ३५ हजार चाचण्या राज्यात दिवसाकाठी होत आहेत. या चाचण्यामुळे आतापर्यंत १४ लाख ९३ हजार अर्थात १५ लाख बाधित रूग्णांची संख्या आढळून आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत …

Read More »

कोरोना : बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होतेय मात्र घरी जाणारे जास्तच १४ हजार ५७८ नवे बाधित, १६ हजार ७१५ बरे झाले तर ३५५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी जवळपास आठवडाभर राज्यातील दैंनदिन बाधित रूग्णांच्या संख्येत घट आल्यानंतर पुन्हा एकदा  बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे आज दिसून आले. यापैकी मागील तीन ते चार दिवसापासून मुंबईतील बाधित रूग्णांची संख्या २ हजाराच्या आत नोंदविली जात असे. मात्र आज त्यात तब्बल १ हजार रूग्णांची वाढ होत २८०० हून अधिक रूग्ण …

Read More »

कोरोना : मुंबई ठाणे आणि पुण्यासह राज्यात बाधित संख्येत घट; २४ तासात सर्वाधिक मृतकांची नोंद १२ हजार २५८ नवे बाधित, १७ हजार १४१ बरे झाले तर ३७० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात प्रामुख्याने चिंतेचा विषय बनत चालेल्या मुंबई शहरासह ठाणे, पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या. मात्र मागील काही काही दिवसांपासून मुंबई वगळता ठाणे आणि पुणे जिल्ह्यात संख्येत चढउतार होत असल्याचे पाह्यला मिळत होते. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी २००० हजाराच्या आत संख्या आढळून आली आहे. तर ठाणे जिल्ह्यातही आज बाधित …

Read More »

आता राज्य सरकारचेही “कोविड कवच ॲप” सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा - अमित देशमुख

मुंबई : प्रतिनिधी कोविड -19 रुग्णांबाबतची सर्व माहिती मिळण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘कोविड कवच मोबाईल ॲप’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज मंत्रालयात ऑनलाईन पध्दतीने ‘कोविड कवच मोबाईल ॲप’चे उद्घाटन करण्यात आले. …

Read More »