Breaking News

Tag Archives: covid-19 in maharashtra

चिंता वाढली: तब्बल ११ हजाराहून अधिक कोरोनाबाधित तर ओमायक्रॉनचे ५० सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत तर ओमायक्रॉनचे पुण्यात

मराठी ई-बातम्या टीम राज्यात नवं वर्षाचे आगमन झाल्यानंतर आणि सलग दोन दिवस साप्ताहिक सुट्या असल्याने नागरीक घरीच थांबतील आणि कोरोनाचा प्रसार रोखला जाईल असा अंदाज बाधंला जात असतानाच काल शनिवारी १४ टक्क्याने रूग्ण संख्येत वाढ झाल्यानंतर आज त्यात आणखी वाढ झाली. ही वाढ थोडी-थोडकी नसून आज तब्बल ११ हजार ८७७ …

Read More »

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांनंतर आता भाजपा नेत्यांची पाळी?

मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र यावेळी त्यांना ओमायक्रॉन या विषाणूची लागण झाली आहे. त्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे असून मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी त्या होम क्वारंनटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यासंदर्भात पंकजा मुंडे यांनीच …

Read More »

राज्यात आज ९ हजार रूग्ण, मुंबईसह एमएमआरमध्ये ८ हजार ओमायक्रॉन ६ तर ७ जणांचा मृत्यू

मराठी ई-बातम्या टीम नवं वर्ष स्वागताच्यादृष्टीकोनातून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले असले तरी मुंबईसह महानगर प्रदेशात कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होताना दिसत असून आज राज्यात ९ हजार १७० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत ६ हजार १८० आणि उपनगरांमध्ये जवळपास २ हजार रूग्ण असे मिळून मुंबईसह उपनगरांमध्ये ८ …

Read More »

ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधित सर्वाधिक एमएमआरमध्ये, नाशिकमध्येही शिरकाव आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली चिंता

मराठी ई-बातम्या टीम कालच्या तुलनेत आज राज्यात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दुप्पट अधिक वाढ झाली आहे. तर तसेच मुंबईसह राज्यात ५ हजार हजार ३६८ इतके आढळून आले असून यातील सर्वाधिक रूग्ण हे मुंबई महानगर प्रदेशात ४ हजार ५०० इतके बाधित असल्याची माहिती आरोग्य विभागाने जारी केलेल्या प्रसिध्द पत्रकात देण्यात आली आहे. …

Read More »