Breaking News

राज्यात आज ९ हजार रूग्ण, मुंबईसह एमएमआरमध्ये ८ हजार ओमायक्रॉन ६ तर ७ जणांचा मृत्यू

मराठी ई-बातम्या टीम

नवं वर्ष स्वागताच्यादृष्टीकोनातून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले असले तरी मुंबईसह महानगर प्रदेशात कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होताना दिसत असून आज राज्यात ९ हजार १७० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत ६ हजार १८० आणि उपनगरांमध्ये जवळपास २ हजार रूग्ण असे मिळून मुंबईसह उपनगरांमध्ये ८ हजार ७७ रूग्ण आढळून आले आहेत. कालच्या तुलनेत आजच्या रूग्णसंख्येत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

याशिवाय ओमायक्रॉन विषाणू बाधित आढळून येणाऱ्यांच्या संख्येत मात्र काल पासून घट झाल्याचे दिसून येत आहे. काल ४ बाधित आढळून आले होते. तर आज ६ बाधित आढळून आले आहेत. हे ६ ही रूग्ण पुणे जिल्ह्यातील असून बी.जे.मेडिकल काँलेजने रिपोर्ट केलेले आहेत. यातील ३ रूग्ण पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड २ आणि १ पुणे शहरातील आहे. तर १८० जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.

कोरोनाबाधित आढळून येणाऱ्यांचे प्रमाण प्रामुख्याने मुंबई शहराबरोबरच ठाणे जिल्हा-शहर, नवी मुंबेई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड आणि पनवेल या उपनगरीय भागात संख्या वाढताना दिसून येत आहे.

राज्यात आज ७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९१,३६,६४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ६६,८७,९९१ (९.६७  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२६,००१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आजपर्यंत राज्यात  एकूण ४६० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले:-

.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
मुंबई ३२७*
पिंपरी चिंचवड २८
पुणे ग्रामीण २१
पुणे मनपा १३
ठाणे मनपा १२
नवी मुंबई, पनवेल प्रत्येकी ८
कल्याण डोंबिवली 
नागपूर आणि सातारा प्रत्येकी ६
उस्मानाबाद
१० वसई विरार
११ नांदेड
१२ औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर प्रत्येकी २
१३  लातूर, अहमदनगर, अकोला,  कोल्हापूर प्रत्येकी १
  एकूण ४६०
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ६१८० ७९०६३९ १६३७७
ठाणे १२९ १०१६९४ २२३३
ठाणे मनपा ४४३ १४७०३६ २१२४
नवी मुंबई मनपा ३४८ १२३५६१ २०११
कल्याण डोंबवली मनपा १७८ १५४१२२ २८७३
उल्हासनगर मनपा ५२ २२१९४ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा १३ ११३६१ ४८९
मीरा भाईंदर मनपा २६६ ६०८५८ १२०६
पालघर ५१ ५६६८४ १२३४
१० वसईविरार मनपा २०० ८३१८५ २०८८
११ रायगड ८२ ११९०९६ ३३९१
१२ पनवेल मनपा १३५ ७९१४० १४३५
ठाणे मंडळ एकूण ८०७७ १७४९५७० ३६१२४
१३ नाशिक ३२ १६४७१९ ३७५८
१४ नाशिक मनपा ८१ २३८७७५ ४६५७
१५ मालेगाव मनपा १०१६५ ३३६
१६ अहमदनगर २४ २७४७५५ ५५२२
१७ अहमदनगर मनपा ६८९८५ १६३६
१८ धुळे १३ २६२३५ ३६२
१९ धुळे मनपा १९९६५ २९४
२० जळगाव १०७०३९ २०५९
२१ जळगाव मनपा ३२८९८ ६५७
२२ नंदूरबार ४००२४ ९४८
नाशिक मंडळ एकूण १६२ ९८३५६० २०२२९
२३ पुणे ११७ ३६९९२२ ७०३९
२४ पुणे मनपा ४०० ५२६९६५ ९२६४
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०३ २७१४३१ ३५२६
२६ सोलापूर १० १७८७५९ ४१३६
२७ सोलापूर मनपा ३२७४६ १४७५
२८ सातारा ५३ २५१७४३ ६४९६
पुणे मंडळ एकूण ६८६ १६३१५६६ ३१९३६
२९ कोल्हापूर १५५४३५ ४५४४
३० कोल्हापूर मनपा १० ५१६३१ १३०६
३१ सांगली १९ १६४४६१ ४२८०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४५९०७ १३५२
३३ सिंधुदुर्ग १२ ५३०५२ १४४८
३४ रत्नागिरी २५ ७९२४८ २४९७
कोल्हापूर मंडळ एकूण ८२ ५४९७३४ १५४२७
३५ औरंगाबाद ६२६११ १९३५
३६ औरंगाबाद मनपा १३ ९३५६६ २३२९
३७ जालना ६०८४३ १२१५
३८ हिंगोली १८४९३ ५०८
३९ परभणी ३४२०७ ७९३
४० परभणी मनपा १८२७६ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण ३१ २८७९९६ ७२२३
४१ लातूर ११ ६८५२० १८०१
४२ लातूर मनपा २३९०२ ६४४
४३ उस्मानाबाद २२ ६८१९८ १९८९
४४ बीड १२ १०४१९० २८४१
४५ नांदेड ४६५४९ १६२६
४६ नांदेड मनपा ४३९६८ १०३४
लातूर मंडळ एकूण ५८ ३५५३२७ ९९३५
४७ अकोला २५५४० ६५५
४८ अकोला मनपा ३३२९५ ७७३
४९ अमरावती ५२५०७ ९८९
५० अमरावती मनपा ४३८२३ ६०९
५१ यवतमाळ ७६०५१ १८००
५२ बुलढाणा ८५६५५ ८११
५३ वाशिम ४१६८५ ६३७
अकोला मंडळ एकूण १२ ३५८५५६ ६२७४
५४ नागपूर १२९६१३ ३०७५
५५ नागपूर मनपा ४७ ३६४४८९ ६०५४
५६ वर्धा ५७३६८ १२१८
५७ भंडारा ५९९९८ ११२४
५८ गोंदिया ४०५३३ ५७०
५९ चंद्रपूर ५९४०१ १०८८
६० चंद्रपूर मनपा २९६५४ ४७६
६१ गडचिरोली ३०४८२ ६६९
नागपूर एकूण ६२ ७७१५३८ १४२७४
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ९१७० ६६८७९९१ १४१५३३

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *