Breaking News

Tag Archives: ashok uike

आदीवासी आश्रमशाळांमध्ये आता इंग्रजी व सेमी इंग्रजीचे शिक्षण राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याची आदीवासी मंत्र्यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ५०२ शासकिय आदीवासी आश्रमशाळांपैकी ५० आश्रमशाळांमध्ये १ ली पासून इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात २ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेता येणे सुलभ होणार असल्याची माहिती आदीवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी दिली. मंत्रालयातील …

Read More »

आश्रमशाळा ते मिशिगन विद्यापीठ व्हाया राज्य शासन शासकीय योजनेमुळे उघडले परदेशी शिक्षणाचे द्वार

मुंबई: प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील आश्रमशाळेची विद्यार्थिनी योगिता मारोतराव वरखडे हिला अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळाला असून परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे तिचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाने शिष्यवृत्ती देऊन हातभार लावला आहे. योगिताप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सूरज आत्राम या आदिवासी विद्यार्थ्यास इंग्लंडमधील शेफील्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला असून …

Read More »

आदीवासी आश्रमशाळेतील शिक्षकांना ७ वा वेतन १० दिवसात लागू करणार आदीवासी मंत्री अशोक उईके यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील आदीवासी विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना अद्याप ७ वा वेतन लागू करण्यात आलेला नव्हता. यासंदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी आदीवासी मंत्री अशोक उईके यांनी १० दिवसात ७ वा वेतन लागू करण्याची घोषणा विधानसभेत केली. बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांनी प्रश्न विचारला …

Read More »