Breaking News

Tag Archives: ashok chavan

भाजपच्या मुखात शिवाजी महाराज आणि हृदयात छिंदम २०१९ ला खोटारड्या भाजपची हकालपट्टी निश्चित: खा. अशोक चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी गोळवलकरांच्या विचारधनातून आलेला संघाचा मनुवाद जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष म्हणूनच ओळखला जाईल. मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि ह्रदयात छिंदम हा भाजपचा दुटप्पी चेहरा जनता ओळखून असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी करत आरक्षण हटवू देणार नाही असे कितीही …

Read More »

पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणारः खा. अशोक चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सरकारकडून सातत्याने वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोझा टाकून महागाई वाढवत आहे. सध्या संपूर्ण दक्षिण आशियात सर्वात महाग पेट्रोल, डिझेल भारतात आहे. निरव मोदी, विजय माल्ल्याने बँकांच्या बुडवलेल्या हजारो कोटी रूपयांची वसुली सर्वसामान्यांकडून करण्याचा हा …

Read More »

भीमा-कोरेगाव प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी भीमा-कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. परंतु, भिडे गुरूजींविरूद्ध काहीच कारवाई का केली जात नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. एकबोटेंप्रमाणे भिडे गुरूजींवरही तातडीने कारवाई झाली पाहिजे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. एकबोटे यांच्या अटकेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त …

Read More »

काँग्रेसच्या राज्यसभेची माळ कोणाच्या गळ्यात ? राजीव शुक्ला, सुशिलकुमार शिंदे कि रत्नाकर महाजन

मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेच्या ६ जागांकरीता निवडणूक होत असून या निवडणूकीत महाराष्ट्रातून काँग्रेसकडून तीन नावे अंतिम करण्यात आलेली आहेत. या तीन नावांमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला आणि सुशिलकुमार शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र यातील कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ पडणार याचा निर्णय दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष …

Read More »

काँग्रेसच्या १० पैकी चारच प्रश्नांना मुख्यमंत्र्याचे उत्तर ६ प्रश्नांना बगल

मुंबईः प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील सर्व नद्यांच्या शुध्दीकरण आणि संवर्धनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह इतर कलाकारांच्या आवाजातील गाण्याची व्हीडीओ व्हायरल झाला. या गाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार , मुंबई महापालिका आय़ुक्त अजोय मेहता, मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अन्य अधिकारीही सहभागी झाले. त्यामुळे सत्तेचा दुरोपयोग केल्याचा …

Read More »

राज्यघटनेच्या बचावासाठी सर्व समविचारी पक्ष एकत्रितपणे लढा देवू शरद पवार, शरद यादव, अशोक चव्हाण, कॉ.सीताराम येचुरी, हार्दीक पटेल यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशात संसद असेल, न्यायव्यवस्था असेल यासह सर्वच ठिकाणी भाजपकडून मनमानेल त्या पध्दतीने कारभार सुरु आहे. त्यातच भाजपचाच एक मंत्री संविधान बदलण्याचा अजेंडा भाजपचा असल्याचे जाहीरपणे बोलत आहे. त्यामुळे पुरोगामी विचाराचे समविचारी पक्ष एकत्रित येवून संविधानाला वाचविण्यासाठी एकत्रित येवून आपला लढा देणार असल्याची ग्वाही भाजप आणि शिवसेना …

Read More »

२०१९ हे वर्ष भाजपच्या घर वापसीचे : खा. अशोक चव्हाण काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिराची मनोर पासून सुरुवात

मनोर : प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेत प्रचंड असंतोष असून २०१९ हे वर्ष काँग्रेसचे राहणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करत हेच वर्ष भाजपच्या घर वापसीचे राहणार असल्याची भविष्यवाणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी करत केंद्र आणि राज्यातील परिवर्तनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. पालघर जिल्ह्यातील …

Read More »