Breaking News

Tag Archives: anil galgali

अनधिकृत शाळांची यादी तर जाहिर पण ना दंड आणि गुन्हा मुंबई महानगरपालिकेची हाताची घडी तोंडावर बोट

मुंबई महानगर पालिका प्रत्येक वर्षी अनधिकृत शाळेची यादी जाहीर करते पण नियमाप्रमाणे दंड आणि गुन्हे दाखल केले जात नाही. दाखल केलेला गुन्हा आणि दंडाची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारली असता कार्यवाही सुरु असल्याचे थातुर मातुर उत्तर शिक्षण खात्याने दिले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या शिक्षण खात्यास …

Read More »

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये तब्बल १७९७ ‘ही’ पदे रिक्त

मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत शिपाई, हमाल आणि माळी – रखवलदार यांची पदे मोठया प्रमाणावर रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस शिक्षणाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहिती उघडकीस आले आहे. पालिका शाळेत शिपाईची एकूण १७९७ पदे रिक्त आहेत. तर ३९१ हमाल आणि १२२ माळी नि रखवलदारांची पदे रिक्त आहेत. …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या राजकीय निर्णयाच्या विरोधात मुंबईवर एकटवले मुंबईतील खुल्या जागा, खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानाचे सद्याचे धोरण बदलण्याची हालचाल

मुंबईतील खुल्या जागा, खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानाचे सद्याचे धोरण बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त यांस आदेश जारी केले असून त्याविरोधात बॉम्बे कॅथोलिक सभेने एका सभा माहिम येथील सेंट मायकल सभागृहात आयोजित करण्यात आले होते. खाजगी संस्थेस किंवा व्यक्तीस दत्तक देण्याऐवजी शासन आणि पालिकेने या जागेच्या परिरक्षण करण्यावर सर्व वक्त्यांनी भर …

Read More »

नवी मुंबई मेट्रोच्या कामास विलंब, खर्चात वाढ पण सिडकोकडून हाताची घडी तोंडावर बोट कंत्राटदारावर सिडको मेहरबानः खर्चात २९१ कोटींची प्राथमिक वाढ

१ मे २०११ रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. आज १२ वर्ष उलटूनही नवी मुंबई मेट्रो सेवा सुरु झाली नाही. या कामात विलंब होऊनही कंत्राटदारावर कोठल्याही प्रकारचा दंड न आकारल्याचा धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सिडको प्रशासनाने दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. …

Read More »

NCB ने ड्रग्स कारवाईची माहिती देण्यास दिला सपशेल नकार ! संवेदनशील असल्याचे सांगत नकार दिला

मुंबई : प्रतिनिधी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने मागील तीन वर्षात केलेल्या कारवाईची माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागण्यात आली. परंतु अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने ही माहिती देण्यास सपशेल देण्यास नकार दिला. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ११ नोव्हेंबर २०२१ रोजी २ वेगवेगळ्या अर्जात अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोकडे माहिती मागितली होती, मागील ३ …

Read More »

भाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार आमदार पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे यांची नावे माहिती अधिकारात उघडकीस

मुंबईः प्रतिनिधी राज्यघटनेतील लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतूदीनुसार एखादा राजकिय व्यक्ती एका सभागृहाचा सदस्य असेल आणि निवडणूकीत तो पुन्हा विजयी होवून दुसऱ्या एका सभागृहाचा सदस्य म्हणून निवडूण आला असेल तर दोन्हीपैकी एका सभागृह सदस्यत्वाचा सहा महिन्याच्या आत राजीनामा द्यावा आणि एकाच सभागृहातील सदस्यत्वाचे मानधन घ्यावे. मात्र या तरतूदीचा विसर भाजपा, शिवसेना आणि …

Read More »

१६ महिन्यात तब्बल १५५ कोटी रूपयांचा ठाकरे सरकारने केला प्रसिध्दीवर खर्च माहिती अधिकारात उघडकीस

मुंबई: प्रतिनिधी एकाबाजूला कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत महसूलाची वाणवा असल्याने अनेक योजनांच्या खर्चावर राज्य सरकारकडूनच मर्यादा आणण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने मागील १६ महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल १५५ कोटी खर्च केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारांतर्गत उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंदर्भात …

Read More »

महाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती

मुंबई: प्रतिनिधी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ रिक्त जागांसाठी महाविकास आघाडीने पाठविलेल्या १२ जणांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेच असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातंर्गत झालेल्या सुणावनी दरम्यान पुढे आली. गतसरकारने नियुक्त केलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जागांवरील विधान परिषद सदस्यांची मुदत पूर्ण झाली. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी महाविकास …

Read More »

बेस्टची राज्याच्या मंत्र्यांवर अशीही मेहेरबानी लॉकडाऊन काळात वीज बीलेच पाठविले नसल्याची माहिती उघड

मुंबई : प्रतिनिधी शहरात वीज पुरवठा करणारी बेस्ट वीज कंपनीने सामान्य नागरिकांना लॉकडाउनमध्ये जादा रक्कमेची विद्युत देयके पाठविल्याची तक्रार सर्वश्रुत आहे. पण त्याच बेस्ट प्रशासनाने राज्यातील मंत्र्यांना लॉकडाउन कालावधीतील ४ ते ५ महिन्याची विद्युत देयकेच पाठविली नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. सार्वजनिक बांधकाम …

Read More »

सुप्रिया सुळेंचे आश्वासन, श्रमिक कामगारांच्या वेतन विधेयकासाठी पाठपुरावा करणार श्रमिक घर कामगार संघटनेचे उद्घाटनप्रसंगी सुप्रिया सुळेचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी असंघटित कामगारांच्या हितासाठी गठित झालेल्या श्रमिक घर कामगार संघटनेचे उद्घाटन झुमच्या माध्यमातून करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आश्वासन दिले की, कामगारांना किमान वेतनाच्या रखडलेल्या विधेयकासाठी पाठपुरावा करणार आणि कामगार वर्गास न्याय मिळवून देणार. महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी कामगार वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी आग्रही आहे आणि मोठ्या विश्वासानी …

Read More »