Breaking News

Tag Archives: aganwadi sevika

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा उद्या मंत्रालयावर मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढ, पोषण ट्रॅकर व ग्रॅच्युईटीबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन व अन्य महत्वाच्या न्याय्य मागण्यांसाठी उद्या १५ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आझाद मैदानावर १२ वाजल्यापासून निदर्शने सुरू होतील आणि ती माननीय मुख्यमंत्री किंवा महिला बालविकास मंत्री यांची भेट होऊन मागण्यांवर ठोस तोडगा निघेपर्यंत सुरूच राहतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून …

Read More »

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर शिवसेना विरूध्द भाजप, भाजप-सेना विरूध्द काँग्रेस मेस्माचे पाप आघाडी सरकारच्या काळातले भाजप-सेनेचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविकांची नियुक्ती कंत्राटी पध्दतीवर असूनही त्यांना मेस्मा कायद्याच्या खाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याप्रश्नावर शिवसेनेने आज सकाळपासूनच विधानसभेचे कामकाज रोखून धरत दिवसभर गोंधळ घालण्यात येत होता. मात्र दुपारनंतर शिवसेनेने सरकार विरोधातील आपला रोख बदलत या मेस्मा कायद्यास आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी …

Read More »

हिंमत असेल तर ‘मेस्मा’ला मंत्रिमंडळात विरोध करून दाखवा शिवसेनेच्या नौटंकीवर विरोधकाचे टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्यासंदर्भात सरकारची भूमिका चुकीचीच आहे. हा निर्णय रद्द झालाच पाहिजे. पण शिवसेनेने यासंदर्भात सभागृहात गोंधळ घालून राजदंड उचलणे म्हणजे शुद्ध नौटंकी आहे. शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे हिंमत असेल तर त्यांनी ‘मेस्मा’ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध करून दाखवावा, अशी तोफ विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादी …

Read More »