Breaking News

Tag Archives: adani group

अदानीच्या खुलाशावर हिंडेनबर्गने दिले खरमरीत उत्तर, फसवणुकीला राष्ट्रवादाचा मुलामा… हिंडेनबर्ग संशोधन संस्था केलेल्या आरोपावर ठाम

गेल्या काही दिवसांपासून देशभरात Hindenburg Research च्या अहवालाची जोरदार चर्चा चालू आहे. या अहवालामध्ये देशातील अग्रगण्य अदानी उद्योग समूहावर गंभीर आरोप करण्यात आले.  तसेच अदानी उद्योग समूहाकडून देशाची फसवणूक होत असून गेल्या अनेक दशकांपासून ताळेबंदात आणि लेखांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार कंपनी असलेल्या हिंडनबर्गनं केला. या अहवालाचे तीव्र …

Read More »

‘ड्रायव्हर’च्या ट्रोलवरून रोहित पवार यांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले… स्वच्छ मनाने मैत्री असेल तर आम्ही खुल्या पद्धतीने करत असतो

नुकतेच देशातील आघाडीचे उद्योगपती तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे उद्योजक गौतम अदानी हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात गेले होते. त्यावेळी शरद पवार यांचे पुतणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गौतम अदानीच्या गाडीचे सारथ्य केल्याचे फोटो आणि …

Read More »

कमाईत अंबानी पडले मागे, गौतम अदानींच्या संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ अंबानींची कमाई ९८ हजार कोटी

मराठी ई-बातम्या टीम अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या संपत्तीत २०२१ मध्ये ३.१५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर या काळात गुंतवणूकदार आणि उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी मुकेश अंबानींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ब्लूमबर्गच्या इंडेक्स रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची संपत्ती ६.८१ लाख कोटी रुपये आहे. संपूर्ण …

Read More »

गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत १४ व्या स्थानी पोहोचले संपत्ती ८१ अब्ज डॉलरवर समूह कंपन्यांचे मार्केट कॅप १० लाख कोटींच्या जवळ

मुंबई: प्रतिनिधी अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप वर्षभराच्या उच्चांकावर पोहोचले आहे. समूहाच्या एकूण ६ सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ९.९१ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. यामुळे समूहाचे मालक गौतम अदानी आता जगातील १४ व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. गेल्या ३ महिन्यांपासून अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. या कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची बातमी १४ जून रोजी आली होती. ज्यामध्ये असे म्हटले होते की परदेशी गुंतवणूकदारांचा कोणताही मागमूस नाही आणि अदानी शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्व विदेशी कंपन्या एकाच पत्त्यावर नोंदणीकृत आहेत. यानंतर या समूहाच्या सर्व शेअर्सच्या किमती प्रचंड घसरल्या होत्या. या घसरणीमुळे ३ जुलै रोजी समूहाचे एकूण मार्केट कॅप ७.०८ लाख …

Read More »

तुम्हाला माहित आहे का? गौतम अदानींच्या संपत्तीत रोज कितीने वाढ होते १ हजार कोटींची वाढ, पुन्हा बनले आशियातील दुसरे श्रीमंत

मुंबई : प्रतिनिधी अदानी समूहाचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. सध्या त्यांची संपत्ती ५.०५ लाख कोटी रुपये आहे. एक वर्षापूर्वी त्यांची संपत्ती १.४० लाख कोटी रुपये होती. म्हणजेच गेल्या एका वर्षात त्यांची संपत्ती ३.६५ लाख कोटी रुपयांनी वाढली. ह्या एका वर्षात त्यांची संपत्ती दररोज …

Read More »