Breaking News

Tag Archives: 124 A sedition act

नाना पटोले यांची टीका, नरेंद्र मोदींचे अहंकारी सरकार देशातील लोकशाहीला घातक प्रदीप कुरुलकरला वाचवण्यासाठी देशद्रोहाचा कायदा रद्द..

२०१४ पासून देशातील राजकीय चित्र बदलले असून दबावाचे, दडपशाहीचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचा आवाज बंद केला जातो. देशात जुलमी ब्रिटीशांप्रमाणे राज्यकारभार सुरु असून आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलण्याची गरज आहे. मोदींचा अहंकार लोकशाहीला घातक आहे, हे अहंकारी सरकार घालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे त्यासाठी …

Read More »

देशद्रोह कायद्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगितीः केंद्राचा अंतिम निर्णय होईपर्यंत केंद्राकडून पुर्नविलोकन होत नाही तो पर्यंत कोणतीही सुनावणी नाही

ब्रिटीशकालीन देशद्रोह कायद्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारणा करत हा कायदा ठेवणार की त्याचे पुनर्विलोकन करणार असा सवाल केला होता. त्यावेळी सुरुवातीला केंद्र सरकारने पुनर्विलोकनाची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. मात्र पुन्हा त्यास ४८ तास पुर्ण होण्याआधीच पुन्हा केंद्र सरकारने देशद्रोह अर्थात १२४ ऐ या कायद्याचे पुनर्विलोकन करण्याची …

Read More »