Breaking News

Tag Archives: ६ डिसेंबर

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुट्टी जाहीर

राज्यातील आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता येत्या काही दिवसांमध्ये कधीही पार पडू शकतात. त्यामुळे सर्वच जाती-धर्मियांना दुखवायचे नाही असे धोरण भाजपाप्रणित सरकारने स्विकारले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाप्रणित राज्य सरकार स्थानापन्न झाल्यापासून आतापर्यंत हिंदू धर्मियांचे आणि मुस्लिम धर्मियांचे बहुतेक धार्मिक सण एकाच दिवशी आले. मात्र राज्य सरकारने …

Read More »

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘महापुरुष डॉ आंबेडकर’ दुर्मिळ माहितीपटाचे सकाळी प्रसारण

दुर्मिळ माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता. महासंचालनालयाच्या एक्स, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या १७ मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन

ग्रामपंचायत निवडणुकांतील सर्व उमेदवार ट्रू व्होटर ॲपबरोबरच आता पारंपरिक पद्धतीनेदेखील (ऑफलाइन) निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करू शकतात, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल ६ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध …

Read More »